कन्नड शिकण्यासाठी वर्ग

मराठी कन्नड स्नेहवर्धन केंद्रातर्फे मराठी भाषक व कन्नड न येणाऱ्या पुण्यातील कन्नडिगांसाठी कन्नड भाषा शिकण्याचे वर्ग जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरु झाले आहेत.

स्थळ: कर्नाटक विद्यालय, डेक्कन जिमखाना.
वर्ग कालावधी: ६ ते ८ महिने
शुल्क: ५०० रुपये (संपूर्ण अभ्यासक्रमासाठीचे शुल्क)
संपर्क: ९८९०३९१५५२

वर्ग: मंगळवार, गुरुवार व शनिवारी ६ ते ७ होतील असे कळाले आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

वा!

वा आता शनवारवाड्यावर मराठीचे वर्ग कधी सुरु करताय?
;)
आपला
कानडीचा भ्रतारु
गुंडोपंत

मुंबईमध्ये?

मुंबईमध्ये कन्नड भाषा शिकण्याचे वर्ग कुठे आहेत याबद्दल कुणी काही सांगू शकेल का? पूर्वी कर्नाटक संघ येथे हे वर्ग भरत असत, पण आता भरत नाहीत असे समजले.

--ईश्वरी.

 
^ वर