मदत हवी आहे-दक्षिण कोरीया

सर्व उपक्रमींना नमस्कार,

कामानिमित्त दक्षिण कोरियाला ४-६ महिने जावे लागणार आहे. उपक्रमींपैकी तिथे कोणी असल्यास किंवा तिथे काही काळ राहून आलेले कोणी असल्यास कृपया व्यनितून कळवावे.

धन्यवाद.

लेखनविषय: दुवे:

Comments

मदत

आमचे एक स्नेही उ.कोरीया मधे होते तेही नुकतेच आगगाडीच्या प्रवासात दगावले, त्यामुळे मदत करणे अवघड आहे. तसेही शूर शिपायाला कशाची भिती? मस्त किमची राइसवर ताव मारुन या. आणि इथे सफरीवर एक लेखही येऊ द्या.

ओह्

आमचे एक स्नेही उ.कोरीया मधे होते तेही नुकतेच आगगाडीच्या प्रवासात दगावले

कोण ते.............हा हा हा

 
^ वर