रसायनशास्त्राचा विभाग

नमस्कार,नमस्कार........

मी शानबा५१२ ईथे लिहत नाही,पण खातं खुप दीवसांपासुन आहे.आपल्या सर्व विचारवंताच्या सोबतीचा फायदा घ्यावा अस वाटत.
रसायनशास्त्र हा माझा विषय,ह्यातल्या कुठल्याही टॉपीकवर चर्चा करायला मनापासुन आवडत.मी काही फोरमवर सक्रीय आहे,पण ईथे रसायनशास्त्राचा एक अलग विभाग असावा अस वाटत.आपल्यासर्वांबरोबर चर्चा करायला फार आवडेल.
तेव्हा रसायनशास्त्राचा नवीन विभाग सुरु करायला काय करु शकतो व तसा विभाग सुरु झाल्यास आपला सक्रीय सहभाग मिळण्याची अपेक्षा ठेउ शकतो का,ह्याबाबतीत मार्गदर्शन हवं आहे.

तुम्ही ह्या नवीन सभासदाला योग्य मागदर्शन कराल ही अपेक्षा ठेवतो.

जय हींद.

लेखनविषय: दुवे:

Comments

असा विभाग जरूर सुरू करावा

असा विभाग जरूर सुरू करावा.

या बाबतीत अनभिज्ञ असल्यामुळे मी येथे उत्तर देण्यास विलंब केला. लेख वाचण्यास उत्सूकता आहे.

"उपक्रम" या आयडीवर व्यक्तिगत निरोप पाठवावा, आणि "रसायनशास्त्र समुदाया"बद्दल एक परिच्छेद लिहावा. तसा समुदाय सुरू करण्यात येईल.

 
^ वर