चीट

बहुतेक संगणकीय खेळांमध्ये संगणकाला कपटाने हरविण्यासाठी खेळाडूंना काहीना काही सोय दिली जाते. संगणकाला फसवून 'तुम्ही जिंकलात' अशी पाटी बघण्यातून मिळणारा आनंद आणि 'देव माझे भले करेल' या मनोराज्यातून मिळणारा आनंद यांत तत्त्वतः काहीच फरक नाही. आमच्या अफूच्या गोळ्या वेगळ्या आहेत, इतकेच. ही सोय कधी खेळाचे निर्माते बनवितात, तर कधी खेळाच्या प्रणालीतील कच्चे दुवे हुडकून त्रयस्थ लोक चीटिंगचे मार्ग शोधतात.
उपक्रमवरील लेखन मराठीतून व्हावे यासाठी निर्मात्यांनी घातलेली एक अट म्हणजे १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरल्यास संदेश प्रकाशित करताना 'प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.' हा संदेश दाखविला जातो आणि संदेश प्रकाशित करता येत नाही. रोमन लिपीतील संदर्भ उद्धृत करताना या अटीची अडचण होते. या अटीवर मात करण्यासाठी एकतर रोमन लिपीतील संदेश देवनागरीत टंकावा लागतो, किंवा त्याच्या किमान ९ पट देवनागरी अक्षरे भरतील एवढा संदेश देवनागरीत लिहावा लागतो, किंवा मजकुराच्या संकेतस्थळाचा केवळ दुवा द्यावा लागतो.
अतिरिक्त देवनागरी अक्षरे लिहिताना ती निरर्थक/निर्रुपयोगी/विचारजंती असणे स्वाभाविक आहे. वाचकांना त्याचा होणारा त्रास कमी करण्यासाठी बहुतेकजण ती अक्षरे पांढरी करतात. तरीही संदेशाच्या खाली पांढरी जागा दिसतेच. ही जागा किमान ठेवण्याची बहुतेकांची इच्छा असते. परंतु यातील एक अडचण अशी की संदेश प्रकाशित करण्याची अनुमती मिळविण्यासाठी किमान किती देवनागरी अक्षरे टंकण्याची आवश्यकता आहे याचे मापन करण्याची सोय नाही. रोमन अक्षरे मोजत बसण्यापेक्षा अंदाजाने कचरा देवनागरी अक्षरे चिकटविली जातात. शिवाय त्यांना पांढरे करण्याचे कष्ट घ्यावे लागतात.
यावर ऑटोमेशन म्हणून मी एक वाचनखूण प्रणाली लिहिली आहे.

 1. फायरफॉक्समध्ये बुकमार्कस->ऑर्गनाईझ बुकमार्कस या पर्यायाची निवड करावी (इंटरनेट एक्स्प्लोरर मध्ये वाचनखुणेस फेवरिटस असे संबोधितात.).
 2. बुकमार्कस मेनूवर (किंवा त्याच्या एखाद्या उपगटावर) उंदराची उजवी कळ दाबून न्यू बुकमार्क बनवावे.
 3. नव्या बुकमार्कच्या लोकेशनमध्ये पुढील मजकूर चिकटवावा:
 4. javascript:(function () {tex=(document.getElementById('edit-comment').value);ou="";countere=0;counterm=0;for (i=0;i64)&&(tex.charCodeAt(i)<91))||((tex.charCodeAt(i)>96)&&(tex.charCodeAt(i)<173))) countere++;else if(tex.charCodeAt(i)<128) counterm++;else counterm=counterm+3;}diff=9*countere-counterm;diff=diff-49;te=" ";t="";for (j=0;j<diff;j++){t=t.concat(te);}part1='<span ';part2='style="color: #FFFFFF;">क्ष्';document.getElementById('edit-comment').value=tex.concat(part1,t,part2);})();
 5. ऍड या कळीवर टिचकी मारून वाचनखूण जपून ठेवावी.

एखादा प्रतिसाद टंकून झाल्यावर जर त्यात १०% हून अधिक रोमन अक्षरे असू शकतील अशी काळजी वाटली, तर ही वाचनखूण प्रणाली उघडावी. रोमन अक्षरांचे प्रमाण १०% पेक्षा कमी होईल इतका निरुपयोगी मजकूर ती मूळ मजकुरापुढे चिकटविते. पूर्वपरीक्षणादरम्यान 'प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.' असा संदेश दिसल्यानंतरही ही वाचनखूण प्रणाली वापरता येईल.
वरील जावालिपीवाचनखूणप्रणाली केवळ प्रतिसादातील मजकुरासाठी चालेल. नव्या लेखनाच्या शेवटी कचरा मजकूर जोडण्यासाठी पुढील ओळ वापरून वेगळी वाचनखूण प्रणाली बनवून ठेवा:
javascript:(function () {tex=(document.getElementById('edit-body').value);ou="";countere=0;counterm=0;for (i=0;i64)&&(tex.charCodeAt(i)<91))||((tex.charCodeAt(i)>96)&&(tex.charCodeAt(i)<173))) countere++;else if(tex.charCodeAt(i)<128) counterm++;else counterm=counterm+3;}diff=9*countere-counterm;diff=diff-49;te=" ";t="";for (j=0;j<diff;j++){t=t.concat(te);}part1='<span ';part2='style="color: #FFFFFF;">क्ष्';document.getElementById('edit-body').value=tex.concat(part1,t,part2);})();

दोन्ही प्रणालींची मर्यादा अशी की मूळ मजकुरात काही टॅग, उदा. रंगबदल, ठळक ठसा, दुवे, चित्रे, इ. घातलेले असतील, तर मजकुराच्या शेवटी चिकटविल्या जाणार्‍या शेपटीत आवश्यकतेपेक्षा थोडी अधिक अ-रोमन अक्षरे जोडली जातात.

Comments

डोंगर पोखरून उंदीर

वरील प्रणाली कार्यक्षम असल्या तरी अनावश्यक आहेत. मला काही प्रयोग करताना समजले की उपक्रमचा रोमन आकडे मापक गंडलेला आहे. अनेक स्पेस (" ") अक्षरे एकत्र टंकल्यास न-रोमन अक्षर म्हणून ती सारी वेगवेगळी गणली जातात. परंतु संदेशात त्या सार्‍या मोकळ्या जागांनी व्यापलेली एकूण जागा ही एका मोकळ्या जागेएवढीच असते. म्हणजे मजकुराच्या शेवटी पुष्कळ (हिशोब न करता खूप) स्पेस अक्षरे टंकणे हा सोपा पर्याय उपलब्ध आहे.

मस्त.

करून पाहिले.

the quick brown fox jumps over the lazy dog.the quick brown fox jumps over the lazy dog.the quick brown fox jumps over the lazy dog.the quick brown fox jumps over the lazy dog.the quick brown fox jumps over the lazy dog.the quick brown fox jumps over the lazy dog.the quick brown fox jumps over the lazy dog.

झकास.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

सही?

धन्यवाद.
आता तुम्हाला सही (पक्षी: स्वाक्षरी) बदलता येईल.

बदलली

बदलली. :)

नितिन थत्ते
(नाऊ आय डोंट हॅव टु राईट धिस वे)

प्रयोग वा!

Emerson has said that consistency is the virtue of an ass and I don't wish to make an ass of myself. No thinking human being can be tied down to a view once expressed in the name of consistency. More important than consistency is responsibility.

मस्त

हे करण्याचे सुचल्या बद्दल कौतुक वाटले!
आणि ते सुचलेले त्वरित प्रत्यक्षात आणून ते सदस्यांना लगेच उपलब्ध करून दिले हे तर अजूनच कौतुकास्पद आहे.

आपला नुसत्याच चर्चा न करत बसता, काही तरी 'घडवण्याचा' प्रयत्न आवडला. मी कदाचित हे वापरणार नाही. पण तरीही कामाचे कौतुक मात्र नक्कीच आहे!

आपला
गुंडोपंत

~ नुसतेच बोलण्यापेक्षा, काही तरी करून दाखवणार्‍यांचे मनापासून कौतुक असणारा ~

जमले नाही

सांगायला लाज वाटते पण मला काही जमले नाही. मला पुनःपुन्हा तीच एरर येत आहे.

मी फाफॉ ३.६ वापरत आहे.

सेम् टू सेम्

तोच फाफॉ, आणि लाजही वाटली म्हणून एरर आल्याआल्या लगेच प्रतिसाद दिला नाही.

तुम्ही स्पेस् दाबता आहात् कि एन्टर?

तुम्ही स्पेस् दाबता आहात् कि एन्टर? मी एन्टर् दाबले तर मला एरर् येते, स्पेसला येत् नाही.

Mozilla/5.0 (Windows; U; Windows NT 6.0; mr; rv:1.9.2.4) Gecko/20100611 Firefox/3.6.4

निर्लज्जम सदा सुखी

मी निर्लज्ज असल्याने लगेच प्रतिसाद दिला. म्हणजे लाज वाटली तरी निर्लज्जपणा करतो.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

माझा प्रयत्न

I am not getting this error anymore. I am not getting this error anymore. I am not getting this error anymore. I am not getting this error anymore. I am not getting this error anymore. I am not getting this error anymore. I am not getting this error anymore. I am not getting this error anymore. I am not getting this error anymore. I am not getting this error anymore. I am not getting this error anymore.

मी

घरी गेल्यावर बघते. ;-)

क्षमस्व

आजानुकर्ण, ३_१४ अदिती आणि धम्मकलाडू यांना धन्यवाद आणि क्षमस्व.
वरील दोन्ही जावालिपी ओळींत टंकनदोष आहे, कृपया पुढील ओळी वापराव्या.

प्रतिसादासाठीची योग्य ओळ

javascript:(function () {tex=(document.getElementById('edit-comment').value);ou="";countere=0;counterm=0;for (i=0;i<tex.length;i++){if(((tex.charCodeAt(i)>64)&&(tex.charCodeAt(i)<91))||((tex.charCodeAt(i)>96)&&(tex.charCodeAt(i)<123))) countere++;else if(tex.charCodeAt(i)<128) counterm++;else counterm=counterm+3;}diff=9*countere-counterm;diff=diff-49;te=" ";t="";for (j=0;j<diff;j++){t=t.concat(te);}part1='<span ';part2='style="color: #FFFFFF;">क्ष्</span>';document.getElementById('edit-comment').value=tex.concat(part1,t,part2);})();

नव्या लेखनासाठीची योग्य ओळ

javascript:(function () {tex=(document.getElementById('edit-body').value);ou="";countere=0;counterm=0;for (i=0;i<tex.length;i++){if(((tex.charCodeAt(i)>64)&&(tex.charCodeAt(i)<91))||((tex.charCodeAt(i)>96)&&(tex.charCodeAt(i)<123))) countere++;else if(tex.charCodeAt(i)<128) counterm++;else counterm=counterm+3;}diff=9*countere-counterm;diff=diff-49;te=" ";t="";for (j=0;j<diff;j++){t=t.concat(te);}part1='<span ';part2='style="color: #FFFFFF;">क्ष्</span>';document.getElementById('edit-body').value=tex.concat(part1,t,part2);})();

< > या दोन खुणा एचटीएमल लिपीत &lt; आणि &gt; अशा लिहिण्यास मी विसरल्यामुळे या ओळी मूळ लेखात अर्धवटच उमटल्या होत्या.
हा प्रतिसाद देण्यासाठी मी दुसरी युक्ती वापरीत आहे :D

प्रयत्न

Worked! Even though second option is good, for long replies this will work better! Thanks and a nice idea. (one request, can you come up with something which will stop शिर्षक आवश्यक आहे? :D )

-Nileक्ष्क्ष्

धन्यवाद

शीर्षकाच्या अटीत काही शोषणयोग्य (एक्स्प्लॉईटेबल) किडा (बग) सापडला नाही, क्षमस्व. काही पर्याय सुचतात ते असे:

 • ज्या संदेशाला प्रतिसाद देत आहोत त्याच्या शीर्षकाच्या आधी "प्रति: " हा शब्द जोडून तेच शीर्षक वापरणे.
 • स्पेस हे शीर्षक वापरणे.
 • "प्रतिसाद" हे शीर्षक देणे.
 • "सहमत" हे शीर्षक देणे.
 • "असहमत" हे शीर्षक देणे.
 • "माझे मत" हे शीर्षक देणे.
 • "?" हे शीर्षक देणे.
 • "समजले नाही" हे शीर्षक देणे.
 • "पटले नाही" हे शीर्षक देणे.
 • "वा!" हे शीर्षक देणे.
 • "धन्यवाद" हे शीर्षक देणे.
 • प्रतिसादातील पहिला/पहिले काही शब्द हाच/हेच शीर्षक म्हणून वापरणे: या शब्दा(ब्दां)चा पुनर्वापर प्रतिसादात करणे/न करणे वैकल्पिक असते :D

विषय भरणे अनिवार्य आहे.

इतर संकेतस्थळांवर प्रतिसादातील् पहिले काही शब्द आपोआप शिर्षकात् घेतले जातात. याची सवय् झाल्याने इथे हमखास् विसरतो म्हणुन ती अडचण् दुर् व्हावी असे वाटत होते. (अर्थात बुकमार्कवर् क्लिक् करणे किंवा कॉपी पेस्ट करणे आळसाला तितकेच क्लेशकारक ;) ).प्रतिसादाबद्दल् धन्यवाद. तसेही बरीच नेहमीची शिर्षके फाफॉ मध्ये सेव्ह झालीच आहेत. :-)

-Nile

मलाही जमले नाही.

मलाही जमले नाही. अरेरे!

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

जमले

I am not getting this error anymore. I am not getting this error anymore. I am not getting this error anymore. I am not getting this error anymore.

चाचणी

how much your reading? how much you talking ?
how much your salary ? how much you talking ?

manogat not working

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"क्ष्क्ष्

प्रयोग

mee andaajaane kaahee badal kele aahet, te krupayaa manogatvar vaaparoon pahaa. jari yaa jaavaascriptlaa kharech tethe yash milale tari parinaamaswaroop majkoor thoda obaddhobad asel. हे स्क्रिप्ट उपक्रमवरही चालेल.

javascript:(function () {tex=(document.getElementById('edit-comment').value);ou="";countere=0;counterm=0;for (i=0;i<tex.length;i++){if(((tex.charCodeAt(i)>64)&&(tex.charCodeAt(i)<91))||((tex.charCodeAt(i)>96)&&(tex.charCodeAt(i)<123))) countere++;else if(tex.charCodeAt(i)<128) counterm++;else counterm=counterm+3;}diff=9*countere-counterm;diff=diff/12;te="क्ष्";t="";for (j=0;j<diff;j++){t=t.concat(te);}part1='<span style="color: #FFFFFF;">';part2='</span>';document.getElementById('edit-comment').value=tex.concat(part1,t,part2);})();

क्ष्

काम केले नाही

काम केले नाही. http://www.manogat.com/diwali/2009/node/1.html इथे वापरले.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"क्ष्

मोठा मजकुर

Emerson has said that consistency is the virtue of an ass and I don't wish to make an ass of myself. No thinking human being can be tied down to a view once expressed in the name of consistency. More important than consistency is responsibility. Emerson has said that consistency is the virtue of an ass and I don't wish to make an ass of myself. No thinking human being can be tied down to a view once expressed in the name of consistency. More important than consistency is responsibility. Emerson has said that consistency is the virtue of an ass and I don't wish to make an ass of myself. No thinking human being can be tied down to a view once expressed in the name of consistency. More important than consistency is responsibility. Emerson has said that consistency is the virtue of an ass and I don't wish to make an ass of myself. No thinking human being can be tied down to a view once expressed in the name of consistency. More important than consistency is responsibility. Emerson has said that consistency is the virtue of an ass and I don't wish to make an ass of myself. No thinking human being can be tied down to a view once expressed in the name of consistency. More important than consistency is responsibility. Emerson has said that consistency is the virtue of an ass and I don't wish to make an ass of myself. No thinking human being can be tied down to a view once expressed in the name of consistency. More important than consistency is responsibility. Emerson has said that consistency is the virtue of an ass and I don't wish to make an ass of myself. No thinking human being can be tied down to a view once expressed in the name of consistency. More important than consistency is responsibility.
स्वाक्षरीत दीड रिकामी ओळ साठवता येते. मोठा मजकुर असल्यास तीच ओळ कॉपी-पेस्ट करता येते.

जमले पण वापरणार नाहि

जमले पण मी हे वापरणार नाहि. मराठी संस्थळावर इंग्रजी लिहावे लागते आहे हे स्वतःला जाणवून घेण्यासाठी!
इतर स्थळांवर इंग्रजी लेखन असेल तर दुवा देईन, नाईलाजाने इंग्रजी अक्षरे द्यावी लागल्यास स्वतः मराठी अनावश्यक अक्षरे टाईप करेन.

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

शाब्बास मुला!

shaabbaas mulaa. gadagadalo. marathi bhaashechyaa bhavishyaabaddal aataa mee nishchint aahe.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"क्ष्

सहमत आहे

मराठी संस्थळावर इंग्रजी लिहावे लागते आहे हे स्वतःला जाणवून घेण्यासाठी!

he ingraji nahi. roman lipit lihilele marathich ahe. tumhi lipi ani bhasha yaat gallat karat ahat ase disate.

marathi ki devanagari? udya mala modi lipit lihave lagale tar upakramache devanagariche bandan jachak tharel ase vatate.


bolo jaataa baraL, karisee te neeT | nelee laaj dheeT, kelo devaa ||

.

कळले, पटले

कळले, पटले पण मराठी रोमन लिपित लिहिण्यामागचे प्रयोजन आणि तशी वेळ का यावी हे समजले नाहि.
असो. ही स्क्रीप्ट व त्यामागचे प्रयत्न स्तुत्य असले तरी मी लोकांना गडगडवणारच (gadgad = गदगद / गडगड? ;) )

अवांतरः लहानपणी टीव्हीवर एक चित्रपट लागला होता "vada tera vada". अस्मादिकांनी ती अक्षरे वाचली होती "वडा तेरा वडा" :))

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

सहमत

जमले पण मी हे वापरणार नाहि. मराठी संस्थळावर इंग्रजी लिहावे लागते आहे हे स्वतःला जाणवून घेण्यासाठी!
इतर स्थळांवर इंग्रजी लेखन असेल तर दुवा देईन, नाईलाजाने इंग्रजी अक्षरे द्यावी लागल्यास स्वतः मराठी अनावश्यक अक्षरे टाईप करेन.

हेच! अगदी माझ्या मनातले बोललास रे!
आपले तुपले जमले!

आपला
गुंडोपंत
~काही सदस्यांच्या सदैव तर्कटपणामुळे मला उपक्रमाचा कंटाळा आला आहे. हल्ली येथे फार काही मजा येत नाही. चर्चा करणेच नको वाटते!~

आय ईमध्ये

करण्याचा प्रयत्न केला पण जमले नाही. ह्येल्प!!

तोडगा

आयई मध्ये वाचनखूण साठविणे थोडे कठीण आहे. कृपया UpakramRomanHack (प्रतिसाद) या दुव्यावर उंदराच्या उजव्या कळीने टिचकी मारून तेथे दिसू लागणार्‍या पर्यायांपैकी 'ऍड टू फेवरिट्स' या पर्यायावर टिचकी मारा. नव्या लेखनात पांढरी अक्षरे घुसविण्यासाठी कृपया UpakramRomanHack (नवे लेखन) हा दुवा वापरा. (ही वाचनखूण प्रणाली याच पद्धतीने फाफॉमध्येही साठविता येईल. मूळ लेखातील पायर्‍यांचा वापर करण्याचीही गरज नाही.)

जमले

“Imagine, along with John Lennon, a world with no religion. Imagine no suicide bombers, no 9/11, no 7/7, no Crusades, no witch-hunts, no Gunpowder Plot, no Indian partition, no Israeli/Palestinian wars, no Serb/Croat/Muslim massacres, no persecution of Jews as 'Christ-killers,' no Northern Ireland 'troubles,' no 'honour killings,' no shiny-suited bouffant-haired televangelists fleecing gullible people of their money ('God wants you to give till it hurts.')”
-The God Delusion

वसुलि
वसंत सुधाकर लिमयेक्ष्

लिमये यांचा खोडसाळ प्रतिसाद

आमच्या भावना दुखावणारा प्रतिसाद. हा घ्या घरचा आहेर

DAWKINS: There could be something incredibly grand and incomprehensible and beyond our present understanding.

COLLINS: That's God.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

.

पहला नशा

'फर्स्ट कॉन्टॅक्ट' करताना नुस्ते 'हॅलो वर्ल्ड' असे निरर्थक संदेश द्यायचे, मेरी हॅड ए लिटिल लँब हे बडबडगीत गायचे, "इकडे या श्री. वॉटसन, मला तुमच्याशी बोलायचे आहे" असा उपयोगितावादी वापर करायचा की स्वतःची विचारसरणी (आयडियॉलॉजी) घुसवायची याचे स्वातंत्र वापरकर्त्याला द्यावे असे मला वाटते. पहिल्या प्रयोगाला भावनात्मक महत्व असू शकते.
तारायंत्राचा वापर करून "देवाने जग का बनविले?" हा प्रश्न विचारला गेला.
दूरचित्रवाणीसंचाला पाठविलेली पहिली आकृती वधस्तंभ (क्रॉस) असल्याचा दावा केला गेला.
बहुमूल्य बँडविड्थ खाऊन अमेरिकन अंतराळवीरांनी बायबलमधील काही ओळी वाचून दाखविल्या, गागारिनने 'इथे देव नाही' असे जाहीर केले तर शर्माने गांधींना 'सारे जहां से अच्छा' सांगितले.

या मूळ लेखातील पांढर्‍या ओळींकडे कोणी लक्ष दिले नाही का?

कुठे

मूळ लेखात पांढर्‍या ओळी (मला) दिसल्या नाहीत.

नितिन थत्ते
(नाऊ आय डोंट हॅव टु राईट धिस वे)

इथे आहेत -

बहुतेक संगणकीय खेळांमध्ये संगणकाला कपटाने हरविण्यासाठी खेळाडूंना काहीना काही सोय दिली जाते. संगणकाला फसवून 'तुम्ही जिंकलात' अशी पाटी बघण्यातून मिळणारा आनंद आणि 'देव माझे भले करेल' या मनोराज्यातून मिळणारा आनंद यांत तत्त्वतः काहीच फरक नाही. आमच्या अफूच्या गोळ्या वेगळ्या आहेत, इतकेच. ही सोय कधी खेळाचे निर्माते बनवितात, तर कधी खेळाच्या प्रणालीतील कच्चे दुवे हुडकून त्रयस्थ लोक चीटिंगचे मार्ग शोधतात.

आँ

स्पेस देऊन काम होते हे सांगून सुद्धा लोक स्क्रिप्टा लिहिण्याचा आधीचा उपाय करण्याचा अट्टाहास करीत आहेत की काय?

नितिन थत्ते
(नाऊ आय डोंट हॅव टु राईट धिस वे)

दोन शक्यता

Nile यांनी नमूद केल्याप्रमाणे अंतरिक्ष दांडी दाबून ठेवावी लागते. पहिल्या पर्यायात दोन टिचक्यांत काम होते. शिवाय, उपक्रमचा मोकळी जागा गणक दुरुस्त झाला की लिपीचाच सहारा राहील.

गाजराचा वुवुझेला

वाजला...
No thinking human being can be tied down to a view once expressed in the name of consistency. More important than consistency is responsibility.

.

एक शंका

जर स्वाक्षरीतच < span style="color: #FFFFFF;">.</span> असे लिहून टाकले तर काम भागेल का?


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

तसे नाही

त्याने काही होणार नाही. span आणि style या दोन शब्दांमध्ये आवश्यक तितक्या मोकळ्या जागा (इस्पेसेस) घुसविण्याचे कार्य महत्वाचे आहे. ते अंतरिक्ष दांडी दाबून करावे लागेल किंवा जावालिपीने!

गॉट इट

माझा एमवीसी आर्किटेक्चरमध्ये फ्रंटएंडशी फारसा परिचय नाही. त्यामुळे जास्क्रिचे केवळ प्राथमिक ज्ञान आहे. त्यामुळे तुमच्या युक्तीतला घोळ व तो कसा निस्तरला हे समजले. पण मला स्वतःला ते जमले नसते.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

हम्म

It's one of those irregular verbs, isn't it: I have an independent mind; you are an eccentric; he is round the twist. ~ Bernard, Yes, Minister

या

निमित्ताने या नियमाची खरेच गरज आहे का याची चर्चा व्हावी. उपक्रमी नियम नाही म्हणून सगळा मजकूर इंग्रजीत लिहीत सुटतील असे मला तरी वाटत नाही.

सहमत आहे

देवनागरी मराठीत लिहावेसे वाटते म्हणून तर आपण इथे एवढी डोकेदुखी असतानाही येतोच ना. पण १० टक्क्याचा नियम अनेक ठिकाणी जाचक वाटतो तिथे ही युक्ती उपयोगी पडेल.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

जमले

Jamale! Jamale!! jamale!!

I could save the script in IE favorites. I could save the script in IE favorites. I could save the script in IE favorites. I could save the script in IE favorites.I could save the script in IE favorites. I could save the script in IE favorites. I could save the script in IE favorites.I could save the script in IE favorites. I could save the script in IE favorites. I could save the script in IE favorites. I could save the script in IE favorites.

.

जमले! आयईमध्ये साठवताना "अशा काड्या करणे सुरक्षित नाही." अशी कानपिचकीही मिळाली. ;-)

असो. हे मनोगतावरही चालवून पाहिले पाहिजे (आणि प्रशासकीय परिणामही पाहिला पाहिजे.)

मनोगतवरील अट

तेथे स्पेस हे अक्षर देवनागरी म्हणून गणले जात नाही. तेथे असे स्क्रिप्ट लागेल जे प्रतिसादाच्या शेवटी खरीच देवनागरी अक्षरे आवश्यक तितकी भरतील इतक्या वेळा, एखादे पूर्वनियोजित वाक्य, पांढर्‍या रंगात चिकटवेल. म्हणजे हाताने कचरा टंकण्याचे आणि तो पांढरा करण्याचे कष्ट वाचतील. असे स्क्रिप्ट सोपे आहे. ते चालेल का?

सोवळे

इंग्रजी अक्षरे खूप वापरली असल्यामुळे कचरा मराठी अक्षरे टंकावी लागली आहेत ही बाब दडविणारे स्क्रिप्ट ज्यांना आवडत नसेल त्यांच्यासाठी उपासाचे स्क्रिप्ट खास मागणीचा अंदाज घेऊन उपलब्ध केले आहे.
UpakramRomanHack (प्रतिसाद) आणि UpakramRomanHack (नवे लेखन) येथून बुकमार्कस् घेता येतील.

कचरा अक्षरांना नव्या ओळीत सुरू करण्याची सोय करीत आहे; स्वाक्षरीमध्ये यूआरएल असेल तर तिचे लिंककरण होण्यास अडथळा येऊ नये म्हणून हा बदल केला आहे.

आभारः धनंजय यांच्या "क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती." या वाक्यावर आधारित असे हे स्क्रिप्ट आहे. त्या वाक्यात ११० 'अक्षरे' आहेत, त्याऐवजी ११७ (९ ने भाग जाणारी संख्या) मराठी अक्षरांइतके पापक्षालन देणारे "क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती........" हे वाक्य मी वापरले आहे.

टेष्ट

`I see!' said the Queen, who had meanwhile been examining the roses. `Off with their heads!' and the procession moved on, three of the soldiers remaining behind to execute the unfortunate gardeners, who ran to Alice for protection.

टेष्ट केली. अनेक आभार.
--
अनुदिनी : शब्द
http://rbk137.blogspot.com/क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती........क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती........क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती........क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती........क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती........क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती........क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती........क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती........क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती........क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती........क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती........क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती........क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती........क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती........क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती........क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती........

दुरुस्ती

धन्यवाद.

एक बदल केला आहे, आता प्रत्येक आवर्तनामध्ये शेवटच्या पूर्णविरामाऐवकी एक स्पेस टाकली आहे जेणेकरून एकचएकलांबलचकशब्दबनूनपानबिघडणे टाळले जाईल.

बघूयात

`I see!' said the Queen, who had meanwhile been examining the roses. `Off with their heads!' and the procession moved on, three of the soldiers remaining behind to execute the unfortunate gardeners, who ran to Alice for protection.

पूर्वप्रतिसादामध्ये चांगले दिसते. नंतर घोळ होतो आहे.
हा घोळ आधीच्या प्रतिसादामुळेही असावा.
--
अनुदिनी : शब्द
http://rbk137.blogspot.com/क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती.......

 
^ वर