उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
कविंची माहीती हवी आहे.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
April 26, 2007 - 8:49 am
पाश्चिमात्य कवी
ड्यॊ-पॊल सार्त्र,टी.एस.इलियट,कोलरीज,वर्डस्वर्थ,शेले,रॊबर्ट,बाऊनिंग,सिमान दि बोन्हा, यांच्या बद्दल माहिती हवी आहे.या कविंचा मराठी कवितेवर काय परिणाम झाला या अनुषंगाने.या बद्दलचा माहितीचा दुवा (मराठीत माहिती )किंवा कुणा अभ्यासकाला याबद्दल माहिती आहे का?
दुवे:
Comments
सार्त्र : कवी नाहीत
माझ्या माहितीप्रमाणे जां-पॉल सार्त्र हे कवी नसून फ्रेंच लेखक आणि तत्वज्ञ होते. एक्झिस्टेंशिअलिज्म (अस्तित्ववाद?) ह्या तत्वज्ञानाचे ते पुरस्कर्ते होते.
त्याचप्रमाणे सिमोन दि बूझ्वा ह्या ही कवयित्री नव्हत्या.
आभारी .पण बाकी च्या लेखकांबद्दल काय.
राजेंद्र साहेब,
मला आपण दिलेली माहीती आवडली आहेच. बाकी लेखकाची माहीती दिल्यास अधिक आनंद होइल .अट फक्त एकच.ती माहीती मराठीतुन असावी.
बाकीचे
प्रा. बिरुटे,
बाकीच्यांमध्ये कोलरिज वगळता बाकीचे कवी होतधीवढेच माहीत आहे, (कोलरिज यांच्याबद्दल काही माहिती नाही). पण आपला मुख्य प्रश्न अवघड अहे. यांचा मराठी कवींवर काय प्रभाव होता हा संशोधनाचा विषय असावा.
समजले नाही
मूळ लेखातील व प्रतिसादातील खालील शब्दांचे अर्थ न समजल्यामुळे या चर्चेत भाग घेणे अतिशय अवघड जात आहे.
१. कविंचा
२. रॊबर्ट
३. माहीती
४. कवियत्री
मराठी टंकलेखनासाठी वापरा.
बदल
कवयित्री असा बदल केला आहे. दुरुस्तीबद्दल धन्यवाद.
कवियत्री की कवयित्री?
या दोन्ही शब्दांबाबत माझा घोळ आहे.
कवयित्री हा शब्दही अनेकदा वापरलेला दिसतो.
दुवा
कवयित्री
कवयित्री बरोबर आहे. धन्यवाद, प्रियाली.
हेच
बरोबर
मराठी टंकलेखनासाठी वापरा.
कवयित्री
कवयित्री हाच योग्य मराठी (तत्सम) शब्द आहे.
मराठी टंकलेखनासाठी वापरा.