आपले धर्मग्रंथ कधी लिहिले गेले ? - भाग 4
इ.स.पूर्व 5000 वर्षे या कालात, भारतीय द्वीपकल्पात असलेल्या मानवी वसाहतींची तात्कालिक परिस्थिती कशा प्रकारची होती हे आपल्याला जाणून घ्यायचे असेल तर आपल्याला गंगेचे खोरे सोडून, पश्चिमेकडे सिंधू नदीचे खोरेही ओलांडून, बलुचिस्तानपर्यंत जावे लागेल. बलुचिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर, बोलन खिंड म्हणून अजूनही वापरात असलेली एक खिंड आहे. बोलन नदी, या खिंडीच्या जवळ असलेल्या पर्वतराजींमधे उगम पावून, बलुचिस्तानमधून वाहत जाते व शेवटी अरबी समुद्राला जाउन मिळते. या बोलन नदीच्या खोर्यात मेहेरगड म्हणून एक गाव आहे. या गावाजवळ अदमासे 300 हेक्टर एवढ्या भूप्रदेशात, प्राचीन काळातील पुराण वस्तू व अवशेष सापडतात.
1976 ते 1986 या कालात, Guimet Musee या फ्रेन्च संशोधकाने मेहेरगडमधे व्यापक प्रमाणात उत्खनन केले. या उत्खननात, अर्धवट पडलेल्या घरांपासून मानवी सांगाड्यांपर्यंत अनेक पुराण वस्तु सापडल्या. या वस्तुंचे कार्बन डेटिंग केल्यावर असे लक्षात आले की मेहेरगडच्या सभोवतालच्या भूप्रदेशात, इ.स.पूर्व 7000 ते इ.स.पूर्व 3500 या प्रदीर्घ कालखंडात मानवी वसाहती सतत होत्या. हा परिसर मानवी वस्तीसाठी अतिशय उत्तम होता. बोलन नदीमुळे पाण्याची व्यवस्था होती. आजुबाजुला पसरलेल्या झुडपांच्या जंगलामुळे, शिकारीसाठी जंगली प्राण्यांचे अस्तित्व भरपूर होते. मुख्य म्हणजे हा भाग इराण व अफगाणिस्तान येथून येणार्या नैसर्गिक मार्गांच्यावर होता त्यामुळे मेहेरगड भागात स्थायिक होण्यासाठी भटक्या टोळ्या येत राहल्या.
मेहेरगडमधे सापडलेल्या वस्तूंवरून येथील मानवी वसाहतीचे स्वरूप काय होते याची चांगली कल्पना येते. एकाच नमुन्याच्या व मातीच्या विटांच्या घरात हे लोक रहात होते. काही घरांच्या बाह्य भिंती चित्रांनी सजवलेल्या होत्या. बार्ली व तांदूळ या सारखी पिके हे लोक घेत होते व तयार धान्य साठवण्यासाठी मोठी गोदामे होती. हरणे, रानटी बकर्या, मेंढ्या, नीलगाई, म्हशी वगैरे सारख्या प्राण्यांची शिकार करून त्यांचे मांस हे लोक खात असत. झेबू किंवा वशिंड असलेली गाय, बकर्या हे प्राणी पाळले जात होते.
इ.स.पूर्व 5000 पासून पुढच्या कालखंडातील ज्या पुराणवस्तू सापडल्या आहेत त्यांच्यावर सुरेख कलाकुसर केलेली आहे. नीलमणी, Oxidizedतांब्याचे मणी व इतर Semiprecious stones चे मणी यात आहेत. एक महत्वाचा शोध म्हणजे काही मणी सुतात ओवलेले सापडलेले आहेत. यावरून कापसापासून सूत तयार करण्याची कला या लोकांना माहिती होती असे दिसते. या काळातील पुराण वस्तूत, तांब्याचे खनिज वितळवण्यासाठी लागण्यार्या मुशी व भट्या सापडल्या आहेत. सापडलेल्या मानवी सांगाड्यांच्या गळ्याभोवती माळा सापडल्या आहेत. या माळांच्यात तांब्याचे मणी सापडले आहेत. यावरून इ.स.पूर्व 5000 मधले मेहेरगडचे लोक ताम्र युगात (chalcolithic) होते हे सिद्ध होते. त्याशिवाय एक पाषाणापासून बनवलेले कुर्हाडीचे पाते मिळाले असल्याने हे लोक अजुन पाषाणाची हत्यारेही वापरत होते हे दिसते. मेहेरगडमधल्या उत्खननात एका विशिष्ट, केश आणि शरीर रचनेच्या व भाजलेल्या मातीपासून(Terracotta) किंवा चिनी मातीपासून (Ceramic) बनवलेल्या, अनेक मूर्ती सापडलेल्या आहेत. ही मूर्ती या लोकांची महत्वाची देवी होती व तिची हे लोक आराधना करत असत असे मानले जाते. ही देवी म्हणजे अदिती असावी असे काही संशोधकांचे म्हणणे आहे.
सिंधु खोर्यातली संस्कृती, फक्त बलुचिस्तान-सिंध या भागापुरतीच मर्यादित नसून, ती गंगेच्या खोर्यापर्यंत पसरलेली होती हे सिद्ध झालेले आहे. त्यामुळे मेहेरगड मधे सापडलेल्या पुराणवस्तू इ.स.पूर्व 7000 ते इ.स.पूर्व 3500 या कालामधल्या, संपूर्ण भारतीय द्वीपकल्पामधील मानवी वसाहतींचे प्रातिनिधित्व करतात असे म्हटले तरी वावगे ठरू नये.
या लेखमालेच्या मागच्या भागात आपण रामाची कथा ज्या कालात घडली असेल त्या कालाची वैशिष्ट्ये दर्शवणारे काही मुद्दे विचारात घेतले होते. मेहेरगड मधल्या लोकांची इ.स.पूर्व 5000 मधली जीवनशैली कोसल राज्यातल्या रामकथेतील जीवनशैलीशी बर्यापैकी जुळते आहे असे मला तरी वाटते. निदान एवढे तरी नक्की म्हणता यावे की मूळ रामकथा या काळात घडलेली असू शकते.
मागच्या भागात निर्देश केलेला व श्री भटनागर यांनी अभ्यासाने काढलेला, रामजन्माचा कालखंड (इ.स.पूर्व 5000) हा बरोबर असण्याची बरीच शक्यता आहे असे माझे तरी वैयक्तिक मत झाले आहे. ही रामकथा, मौखिक परंपरेने, लोककथा. लोकगीते यांच्या माध्यमातून पुढे जात राहिली. त्यात अनेक गोष्टी, उपकथानके घुसडली गेली. वाल्मिकीने इ.स.पूर्व 500 मधे या रामकथेवर आधारित वाल्मिकी रामायण रचले असावे. यज्ञांसारखी संपूर्ण आर्य विचारसरणीची कर्मकांडे, त्याने किंवा इतर कोणीतरी, या रामकथेत कधीतरी घुसवली.
आपला दुसरा महत्वाचा धर्मग्रंथ म्हणजे ऋग्वेद. हा ग्रंथ कधी रचला गेला असेल याचा विचार आपण पुढच्या भागात करू.
Comments
उपयुक्त माहीती.
महाभारताचा काळ जर सुमारे ५००० वर्षांपुर्वीचा म्हणले तर गांधार (आताचे कंदाहार असे म्हणतात) येथे मानवी वस्ती असण्याची शक्यता बरीच जास्त् आहे. नकाशात मेहेरगड् आणि कंदाहार् मध्ये अंतर् फार् नाही असे वाटते.
तसेच, जर् कंदाहार् आणि हस्तिनापुर (आताची दिल्ली?) यांमध्ये संपर्क असु शकतो तर् त्यावेळेच्या युफ्रेटीस, ताइग्रीस संस्कृतीशी कंदाहारच्या लोकांचा काही संपर्क होता का हे पहाणे रोचक ठरेल. (युफ्रेटीस् जवळ् ४५०० वर्षांपुर्वीचे गाव् सापडले होते असे वाचल्याचे स्मरते).
धन्यवाद. पुढील् लेखांबद्दल् उत्सुकता वाढली आहे.
वाचतेय...
प्रत्येक भागात नवीन आणि उपयुक्त माहिती मिळतेय. त्यामुळे बरेच तर्क करता येत आहेत.
तसेच लेखाचे आकारमान मर्यादित असल्याने आणि एकाचवेळी माहितीचा भडिमार होत नसल्याने विचार करायला वाव मिळतोय.
पुढील भागाच्या प्रतीक्षेत.
इ.स.पूर्व 500 कसे काढले?
रामजन्माच्या कालखंडाबाबत अनुमान योग्य की अयोग्य यावर अर्थातच भाष्य करण्यास असमर्थ आहे मात्र वाल्मिकीने रचलेले काव्य इ.स.पूर्व 500 मधे रचले या मागचा तुमचा तर्कप्रवाह दिलात तर अधिक स्पष्ट होईल असे वाटले
बरीच रोचक माहिती मिळत आहे. पुढील भागासाठी उत्सूक आहेच
ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे
थोडे
आणखी तपशिलात लिहावे.
मेहेरगड मधल्या लोकांची इ.स.पूर्व 5000 मधली जीवनशैली कोसल राज्यातल्या रामकथेतील जीवनशैलीशी बर्यापैकी जुळते आहे असे मला तरी वाटते.
या वाक्याच्या पुढे जाऊन अशी साम्यस्थळे इथेच मांडाल का?
अदिती
अदिती हे आपण कोणत्या संदर्भाने म्हणता आहात? मातृदेवता या संदर्भाने की दक्षकन्या अदितीच्या संदर्भाने? माझ्यामते मातृदेवता असे संबोधणे योग्य आहे. अदिती म्हटल्याने वैदिक संस्कृतीचा भास होतो असे आपले मला वाटते.
हल्लीच चित्रा यांनी मिसळपावावर बदलती चित्रे हा लेख टाकला होता. त्यात त्यांनी मथुरेत सापडलेली मातृदेवतेच्या मूर्तीचे चित्र लावले होते. ते चित्र आणि मेहरगढमधील देवता या साधर्म्य साधणार्या आहेत. मथुरेतील ही मूर्ती कोणत्या काळातील आहे ते कळायला हवे.
बाकी माहिती योग्य आहे. लोक सुती कपडे (कापडे म्हणायला हवे. शिवलेले कपडे नव्हे) वापरत होते. बार्ली, तांदळाची शेती करत होते. तांब्याचा वापर करत होते हे सर्व बरोबर.
पुढील लेखाच्या प्रतीक्षेत.
अदिती
प्रियाली
मेहेरगडच्या उत्खननात सापडलेली मूर्ती मातृदेवता असावी. शिवलेले कपडे अर्थातच नव्हते.विणलेले सुती कापड नेसले जात असावे.
श्रवण
कृपया माझ्या लेखमालेचा भाग ३ बघावा
ऋषिकेश
कृपया माझ्या लेखमालेचा भाग २ बघावा
नाईल
मेहेरगड अफगाणिस्तानच्या अगदी जवळ आहे. मध्य एशियातून भटक्या टोळ्या या मार्गाने भारतीय द्वीपकल्पात येऊ शकत असाव्या.
चंद्रशेखर
धन्यवाद.. मात्र...
भाग १ ते चार सलग पुन्हा वाचले. काहि प्रश्न:
१. यासगळ्यात एक मोठे गृहितक असे की राम प्रत्यक्षात होता व ती कविकल्पना नाहि. हे गृहितक आहे का रामाच्या अस्तित्त्वाचे दाखले मिळतात?
२. असे सांगितले जाते की वाल्मिकीने रामायण आधी लिहिले व मग ते घडले. जर असे असेल तर वरील अनुमान त्याच्या विरुद्ध आहे.
३. वाल्मिकी रामायण कोणत्या भाषेत रचले गेले? व ते कोणत्या काळात आहे (म्हणजे भूतकाळात की भविष्यकाळात?) जर वरील अनुमान बरोबर असेल तर रामायणातील क्रियापदे भूतकाळ दर्शविणारी हवीत
४. रामायण काळात "लग्न" संस्था / पद्धत अस्तित्त्वात होती का?
अवांतरः इथे ऐतिहासिक घटकनांचा एक छान गोषवारा मिळेल. यात वाल्मिकीने रामायण इ.पू. ३०० मधे रचल्याचे दिले आहे. अर्थातच त्यांनी संदर्भ दिलेला नसल्याने विश्वासार्हता माहित नाहि
ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे
डॉ. प वि वर्तक
ह्यांनी रामायणातल्या प्रमुख घटनांची कालनिश्चिती केली आहे असे वाचनात् आले होते त्याचा दुवा.
ह्यानुसार् रामायणाचा कालखंड इ.स.पूर्व.७००० पेक्षा जास्त वर्षे येतो.
तो लेख मी वरवर चाळला. रामायणातल्याच श्लोकांचे संदर्भ घेऊन त्यावरुन आताच्या तिथी, नक्षत्र ह्यांच्या स्थानांसापेक्ष त्या श्लोकात वर्णन केलेली स्थिती केव्हा असेल, अशा तौलनिक अभ्यासावरुन कालगणना केली आहे असे दिसते.
चतुरंग
तुलना
रामायण व हरप्पा-पूर्व संस्कृती
श्री.चंद्रशेखर यांच्या मते रामायण व ७००० वर्षांपूर्वीची ही संस्कृती यांचा काळ एक.या संस्कृतीचा काळ साधारणत: इ.स.पूर्व ७००० ते इ.स.पूर्व ४००० धरला जातो. या मोठ्या कालखंडाचे भाग पाडावे लागतात कारण होत गेलेले बदल. सुरवातीला दगडी हत्यारे असतील तर नंतर धातूंची. त्यामुळे इ.स.पूर्व ५००० ला काय परिस्थिती होती त्याच्याशी तुलना करावयास पाहिजे. मी रामायणाकरिता वाल्मिकी रामायण (पं.सातवळेकर यांनी छापलेले) व संस्कृतीकरता जालावरील निरनिराळी स्थळे यांचा उपयोग केला आहे. उत्तर रामायण, ते प्रक्षिप्त असावयाची शक्यता गृहित धरून, वगळले आहे.बाल-कांड व अयोध्या-कांड(पू.) यातील माहिती घेतली आहे. तुलनेकरता १०-१२ गोष्टी विचारात घेतल्या आहेत. सारिणीच्या रुपात देता आले असते तर बरे झाले असते कारण एका दृष्टीक्षेपात बघणे सोपे झाले असते पण माझे अल्पज्ञान आड आले. असो.
ही संस्कृती या सुमारास थोडीशी शेतीप्रधान होती.बार्ली व गहू ही मुख्य धान्ये. हल्ली आदिवासी पाडे असतात तशी वस्ती. तर अशा या वस्त्यांची व कोसल देशाची तुलना बघू. ( संस्कृतीला थोडक्यात सं. म्हटले आहे.).
(१) घरे : रामायण : अनेक मजले असलेली (विमान), घरात चौक असलेली, मोठी घरे. पहिल्या काही चौकात तर रथातून जाता येत असे. म्हणजे दरवाजेच किती प्रशस्त असतील याची कल्पना यावी. लाकूड, वीटा, दगड यांचा उपयोग. सजवलेली.
सं. : धाब्याची,साधी, बैठी घरे. वीटांचाच वापर.
(२) रस्ते : रामायण : प्रशस्त राजमार्ग व लहान मार्ग. रथ, हत्ती, घोडे, पादचारी सर्वांची सोय असलेले.
सं. : लहान रस्ते. हती-घोडे, रथ नसल्याने फ़क्त पादचारी उपयोगाकरिता.
(३) देवळे : स्वतंत्र, प्रशस्त खोल्या. सार्वजनीक व खाजगी.उत्तुंग गोपुरे.
सं. : निराळी देवालये नाहीत.
(४) देवदेवता : रामायण : शिव, विष्णु व इतर देवता. शिवलिंग एक महत्वाचे, पूजनीय दैवत. ग्रामदैवते, कुलदैवतेही प्रचारात. होम व यज्ञ.
सं. : लिंग सदृश वस्तू व मातृदेवता (आदीमाता - भूमाता).
(५) पूजा : रामायण : वैयक्तिक व पूजार्यामार्फतही. जास्त विस्तारित. (Elaborate)
सं. : जास्त माहिती मिळत नाही.उपाध्याय नसावेत.
(६) अन्न : रामायण : निरनिराळी पक्वाने, गुळ माहितीचा. शिकारीतही वर्ज्यावर्ज्य. मद्य माहितीचे.
सं. : साधे (Primitive).
(७) मर्तिक पद्धती : रामायण : जाळणे व पुरणे. निरनिराळे विधी.
सं. : पुरणे.
(८) भाषा : रामायण : संस्कृत व प्राकृत. व्याकरण होते.( रामाने मारुतीच्या भाषणाचे लक्ष्मणाकडे केलेले कौतुक वाचण्यासारखे आहे.)
सं. : माहिती नाही. असल्यास बाल्यावस्थेत असावी.
(९) हत्यारे : रामायण : अनेक प्रकारची. धनुष्य-बाण महत्वाचे. (लोखंड असेल किंवा नसेल).
सं. : दगडी. धातूंचा उपयोग करण्यास सुरवात.
(१०) शासन : रामायण : राजा व त्याचे मंत्रीमंडळ. प्रत्येकाचे काम ठरवून दिलेले व कर्तव्याचे पालन करावे ही अपेक्षा. न्यायव्यवस्था अस्तित्वात.
सं. : नाही.
(११) सैन्य : रामायण : पायदळ, रथ, अश्व, हत्ती यांचा सैन्यात वापर.
सं. सैन्य नाही.
(१२) जनावरे : रामायण : घोडे व हत्ती यांचा उपयोग करत.
सं. : माहितीची नाहीत.
(१३) व्यापार : रामायण : अनेक वस्तूंचा मोठ्या प्रमाणात.
सं. नाही.
जा गोष्टींना हरप्पा कालात सुरवात झाली (इ.स.पूर ३५००) त्या इ.स.पूर्व ५००० ला नव्हत्या असे गृहित धरावयास हरकत नाही. उदा.
राजा, सैन्य.
आता नित्कर्ष काय काढावयाचा ?
शरद
तुलना
शरदजी
आपण अभ्यासपूर्ण केलेल्या तुलनेबद्दल आभार. मला असे वाटते की तुलना दोन समान गोष्टींमधेच होऊ शकते. या इथे एका बाजूला उत्खनन केल्यावर ज्या पुराण वस्तू मिळाल्या त्यांच्या आधारित मेहेरगड संस्कृतीतल्या लोकांची जीवनशैली कशी असेल याचा अंदाज आहे तर दुसर्या बाजूला रामायण या ग्रंथातली वर्णने आहेत. ही वर्णने गेल्या काही हजार वर्षात रामायणाच्या कथेला ज्या ज्या कवींनी हातभार लावला त्या सर्वांचा कवीकल्पनाविलास आहे.त्याची विश्वार्हता काय आहे हे आपल्याला ज्ञात नाही. यात काय सत्य आहे व काय काल्पनिक आहे हे कोणालाच सांगणे शक्य नाही. त्यामुळे या ग्रंथातील दाखले तुलनेसाठी देण्यात काहीच अर्थ नाही असे मला तरी वाटते. यामुळेच श्री. भटनागर यांनी काढलेली तारीख व Circumstantial Evidence हे दोन्ही बघूनच ती बरोबर असण्याची शक्यता अजमावण्याचा मी प्रयत्न केला आहे. चन्द्रशेखर
अंग आक्शी
अंग आक्शी.
आता कस बेस झाल. रामायण लिहले इ.स.पूर्व ५०० च्या सुमारास व कथा घडली (कवीकल्पना) इ.स.पूर्व ५००० मध्ये. तेंव्हा ( इ.स.५००० ला जेंव्हा नक्षत्रे माहितच नव्हती ) वाल्मिकीने लिहलेली नक्षत्रे कवीकल्पना आहे हे मान्य करावयासच पाहिजे. मग श्री.भटनागर यांनी केलेले गणित बिनबुडाचे ठरले की नाही ? मग अशा बिनबुडाच्या गणिताला " शास्त्रीय पुरावा" म्हणावयाची गरजच नाही.
थोडक्यात उत्खननात सापडलेले मेहेरगड (सत्य) व अयोध्या (कवीकल्पना) यांचा संबंध जोडूच नये.
महाभारतातील ज्योतिष्विषयक माहितीवरून काळ ठरवतांना अशाच कटकटी निर्माण होतात.तेथेही २-३ हजार वर्षांपूर्वीचे नक्षत्रदर्शन गृहित धरावे लागते. तेव्हा असे अंधारात खडे मारून (pun intended, रात्री गाढ अंधारात आकाशात नक्षत्रे बघत बसत) वेळ बरबाद करण्यापेक्षा काव्याचा आस्वाद घेणे (अभ्यास करणे नव्हे !) हे आम्हा पामरांना उचित. (म्हणूनच गालव-माधवी)
शरद
अंग आक्शी
शरदजी आपण माझा लेख भाग ३ परत वाचावा ही विनंती. या लेखात मी म्हटले आहे
श्री. भटनागर यांनी शोधून काढलेला हा दिवस, सरळपणे मान्य करणे खूप अवघड दिसते. ग्रिफिथ साहेबाने ज्या मूळ संस्कृत प्रतीचे भाषांतर केले ती एकतर आता उपलब्ध आहे असे वाटत नाही. तसेच त्या प्रतीची विश्वासार्हता काय आहे हे ही सांगणे कठीण आहे.
श्री. भटनागर यांनी काही एका विचाराने ही तारीख शोधली आहे. Circumstantial Evidence तपासून ही तारिख योग्य वाटते का हे बघण्याचा हा एक प्रयत्न आहे. ही तारीख मिळाली नसती तरी सुद्धा हाच काल या कथेच्या उगमासाठी योग्य आहे असे या पुराव्यावरून आता वाटते.
लोकमान्य टिळकांनी अनेक वर्षे परिश्रम करून ज्योतिर्विद्येच्या आधाराने(ज्योतिषाने नव्हे) ऋग्वेदाबद्दल असेच संशोधन केले आहे. कोणाला ते वाचायला आवडेल तर कोणाला वेद वाचायला आवडतील. हा ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न आहे. श्री. भटनागर यांचे विचार कदाचित चुकीच्या आधारावर असतील पण त्यांनी जे कष्ट घेतले आहेत त्याचे Appreciation करणे काही चुकीचे आहे असे मला तरी वाटत नाही.
चन्द्रशेखर
खुलासा
श्री. भटनागर यांनी जी पद्धत वापरली असावी ती नवीन दिसत नाही. एकोणिसाव्या शतकापासूनच नक्षत्र-राशी वगैरे वरून कालगणना केली जात आहे. श्री. दीक्षित यांचे कार्य जगन्मान्य आहे. तेव्हा श्री. भटनागर यांनी श्री.ग्रिफित यांची प्रत स्विकारली, ती विश्वासार्ह आहे की नाही, इत्यादी गोष्टींना महत्व नाही. ही पद्धतच फार उपयोगाची नाही. उपयोग केंव्हा ? जर वेदात ऋषी म्हणत असेल की "मी आता आकाशात असे पहात आहे" तरच त्यावरून गणित करणे उपयोगाचे. पण पाचव्या शतकातला मिहिर " त्यावेळी आकाशात अशी अशी स्थिती होती" असे म्हणेल तर ते त्याज्य. उत्खननावरून मिळालेल्या समयाचा अशा गोष्टींनी मेळ मिळवणे शास्त्रीय नाही. उत्खननातील कोणत्या गोष्टींनी इ.स.पूर्व ५००० ला पुष्टी दिली ? त्यातील एकही वस्तू रामायणाशी संबंधित नाही. मी जर म्हटले की "मला मिळालेल्या एका प्रतीत नक्षत्रे अशी अशी आहेत, म्हणून रामायणाचा काल इ.स.पूर्व २५०० व तो मध्य हरप्पा संस्कृतीशी जुळतो."
त्याने काय सिद्ध होणार ? वेदांचा काल ठरवतांना या अशा कालगणनेचा उपयोग झाला आहे.
शरद
एकुण
एकुण लेखन आणि उपक्रम खरोखर छान आहे.
परंतु संदर्भ पाहता सर्वसाधारणपणे लेखन हे एकाच संदर्भावर मुख्यतः बेतले गेले आहे असे 'मला' वाटते.
अजून मत प्रवाह यात आले असते तर कदाचित अजूनही चर्चा घडू शकली असती असे वाटते.
पण तरीही उहापोह चांगला आहे.
यावर अनेक लेखकांनी विपूल लेखन केले असणार कारण हा चर्चा विषय तसा सनातन आहे.
म्हणून शोधू लागलो तर
इंग्रजी विकि च्या रामायण या पानावर वर मला खालील संदर्भ सूची आढळली ती येथे देत आहे. यातला सगळाच भाग या लेखाच्या दृष्टीने उपयोगी नसेलही. पण काही नक्कीच असेल.
References
Arya, Ravi Prakash (ed.). Ramayana of Valmiki: Sanskrit Text and English Translation. (English translation according to M. N. Dutt, introduction by Dr. Ramashraya Sharma, 4-volume set) Parimal Publications: Delhi, 1998 ISBN 81-7110-156-9
Bhattacharji, Sukumari (1998). Legends of Devi. Orient Blackswan. pp. 111. ISBN 9788125014386. http://books.google.com/books?id=2UszWGeqkZcC.
Brockington, John (2003), "The Sanskrit Epics", in Flood, Gavin, Blackwell companion to Hinduism, Blackwell Publishing, pp. 116–128, ISBN 0-631-21535-2, http://books.google.co.in/books?id=qSfneQ0YYY8C&pg=PA116
Buck, William; B.A. van Nooten (2000). Ramayana. University of California Press. pp. 432. ISBN 9780520227033. http://books.google.com/books?id=4Wzg6wFJ5xwC&printsec=frontcover.
Dutt, Romesh C. (2004). Ramayana. Kessinger Publishing. pp. 208. ISBN 9781419143878. http://books.google.co.in/books?id=RPKav7K9eNUC.
Dutt, Romesh Chunder (2002). The Ramayana and Mahabharata condensed into English verse. Courier Dover Publications. pp. 352. ISBN 9780486425061. http://books.google.co.in/books?id=MDf8N9nMlugC.
Fallon, Oliver (2009). Bhatti’s Poem: The Death of Rávana (Bhaṭṭikāvya). New York: New York University Press, Clay Sanskrit Library. ISBN 978-0-8147-2778-2. http://www.claysanskritlibrary.org/volume-v-78.html.
Keshavadas, Sadguru Sant (1988). Ramayana at a Glance. Motilal Banarsidass Publ.,. pp. 211. ISBN 9788120805453. http://books.google.com/books?id=3XIatVGyjmQC.
Goldman, Robert P. (1990). The Ramayana of Valmiki: An Epic of Ancient India: Balakanda. Princeton University Press. pp. 456. ISBN 9780691014852. http://books.google.com/books?id=DWX43jnbOngC&printsec=frontcover.
Goldman, Robert P. (1994). The Ramayana of Valmiki: An Epic of Ancient India: Kiskindhakanda. Princeton University Press. pp. 416. ISBN 9780691066615. http://books.google.com/books?id=BJMWT0ZJYHAC&printsec=frontcover.
Goldman, Robert P. (1996). The Ramayana of Valmiki: Sundarakanda. Princeton University Press. pp. 576. ISBN 9780691066622. http://books.google.com/books?id=sFmsrEszbxgC&printsec=frontcover.
Mahulikar, Dr. Gauri. Effect Of Ramayana On Various Cultures And Civilisations, Ramayan Institute
Rabb, Kate Milner, National Epics, 1896 - See eText Project Gutenburg
Murthy, S. S. N. (November 2003). "A note on the Ramayana". Electronic Journal of Vedic Studies (New Delhi) 10 (6): 1-18. ISSN -7561 1084 -7561. http://www.ejvs.laurasianacademy.com/ejvs1006/ejvs1006article.pdf.
Prabhavananda, Swami (1979). Spiritual Heritage of India. Vedanta Press. pp. 374. ISBN 9780874810356. http://books.google.com/books?id=zupDCwE73O0C&printsec=frontcover.
Raghunathan, N. (transl.), Srimad Valmiki Ramayanam, Vighneswara Publishing House, Madras (1981)
Sattar, Arshia (transl.) (1996). The Rāmāyaṇa by Vālmīki. Viking. pp. 696. ISBN 9780140298666. http://books.google.co.uk/books?id=em3XAAAAMAAJ&source=gbs_navlinks_s.
Sundararajan, K.R. (1989). "The Ideal of Perfect Life : The Ramayana". in Krishna Sivaraman, Bithika Mukerji.
Hindu spirituality: Vedas through Vedanta. The Crossroad Publishing Co.. pp. 106–126. ISBN 9780824507558. http://books.google.com/books?id=xPYp7_kMBK4C&pg=PA106.
A different Song - Article from "The Hindu" August 12, 2005 - [2]
जयजय राम कृष्णहरि जयजय राम कृष्णहरि जयजय राम कृष्णहरि जयजय राम कृष्णहरि जयजय राम कृष्णहरि जयजय राम कृष्णहरि जयजय राम कृष्णहरि जयजय राम कृष्णहरि जयजय राम कृष्णहरि जयजय राम कृष्णहरि जयजय राम कृष्णहरि जयजय राम कृष्णहरि जयजय राम कृष्णहरि जयजय राम कृष्णहरि जयजय राम कृष्णहरिजयजय राम कृष्णहरि जयजय राम कृष्णहरि जयजय राम कृष्णहरि जयजय राम कृष्णहरि जयजय राम कृष्णहरि
हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेवहर हर महादेवहर हर महादेवहर हर महादेवहर हर महादेवहर हर महादेवहर हर महादेवहर हर महादेवहर हर महादेवहर हर महादेवहर हर महादेवहर हर महादेवहर हर महादेवहर हर महादेवहर हर महादेवहर हर महादेवहर हर महादेवहर हर महादेवहर हर महादेवहर हर महादेवहर हर महादेवहर हर महादेवहर हर महादेवहर हर महादेवहर हर महादेवहर हर महादेवहर हर महादेव