द्येवाच्या वाटेवर ..

खंडेरायाचा गड. वाट चढी. म्हणून दर्शनाला निघालेला गडावर निघालेला हा वाघ्या वाईच थांबला आणि निवांत झोपलेल्या आजीबाई शेजारी बसला.
कॅमेरा - मोबाईलचा साधा :)
स्थळ: मल्हार देवरगुड्डा, ता. राणीबेन्नूर, जि. धारवाड, कर्नाटक.
DSC01085

लेखनविषय: दुवे:

Comments

छान

चित्र सांगु पाहत आहे ती कथा आवडली.. आणि चित्रातील पात्रांची - वस्तुंची टिपलेली मांडणी देखील

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

छान

चित्र आवडले.
यावरून एखादे जलचित्र करता येईल.
दुसरे म्हणजे, उजवीकडून काढलेले चित्र आणखी घोटीव दिसले असते असे वाटले.

खरे आहे...

एग्झॅक्टली हाच विचार फोटो काढताना डोक्यात आला.
उजवीकडून काढायला हवे होते ते पटले.

मस्त

मस्त! चित्रातील कल्चरल टच आवडला.

 
^ वर