उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
जुन्याचे नवे रुप्
vk
October 6, 2009 - 4:38 am
जुने फोटो पुन्हा बघण्यात किंवा मुलांना दाखवण्यात एक गंमत असते. एकाने त्याच्या आईचा फोटो साफ करून मागितला.
![]() |
तर एकाला रंगीत फोटो करुन हवा होता.
![]() |
दुवे:
Comments
सुंदर
व्हीके, अतिशय सुंदर झाले आहे रीटचिंग/रीस्टोरेशन! पहिल्या फोटोमध्ये क्लोनिंग टेकनिक वापरले आहे काय? दुस-या फोटोत स्किन-कलर मस्त जमलाय, पण डोक्यामागील लाईटसोर्स नजरेला खटकतोय.
कले बद्दल दुमत नाही.
फारच मस्त !
फोटो पब्लीश करण्याची परवानगी संबंधीत ग्राहकां कडून घेणे सावधपणाचे व उचीत ठरेल.
जास्ती ब्लौगींग करणे मनुष्याला कर्महीन, निरर्थक आणि पोकळ बनवते.
छान
पहिला फोटो आवडला.दुसर्या फोटोत व्यक्तीमागून जी प्रभा / प्रकाशकिरणे आल्यासारखा पोत आहे तो खटकला
बाकी परमाणू यांच्या वैधानिक इशार्याशी सहमत
ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव
छान
तंत्रज्ञानाचा वापर करुन फोटोंचे रुपांतर चांगले केले आहे. तसेच हे फोटो ह्या लोकांनी स्वतःहून दिलेले असल्याने ते प्रकाशित करण्याचा हक्क लेखकास असावा असे वाटते.
फोटो स्टुडीयो मधे असे असंख्य फोटो लावलेले असतात त्यासर्वांकडून मालकाने काही लिखीत परवानगी घेतली असेलसे वाटत नाही.
वसुलि
वसंत सुधाकर लिमये
खुलासा
बरेचसे फोटो घेऊन येणारी व्यक्ती मालक नसते. त्याचे नाव पत्ता नसतो. फक्त ग्राहक क्रमांक असतो. त्याच्या सहमतीनेच फोटो हार्ड डीस्क वर असतो, नाहितर त्याच्या समोर पुसुन टाकला जातो. फोटोची खरेदी विक्री करतांना लेखी सहमती घेतली जाते. जे फोटो कामानिमीत्त वापरले जातील त्याची कल्पना अधिच दिली जाते. फोटोतील रंग, पडदे वगैरे ग्राहकाच्या आवडीचे असते. मी इथे दाखवलेल्या फोटोतील व्यक्ती कोणाच्या ओळखीची असल्यास त्याने पुढे यावे. त्याची जाहिर माफी मागीतली जाईल. माझ्या कामाचे कौतुक परदेशातून भरपुर झाले होत आहे. चांगल्या कामाचे नमुने इथे मराठी बांधवांनी बघावेत असे वाटले.