नासा खोदतेय चंद्रा वर विहीर !

९ अक्टोबर रोजी नासा चंद्रावरती एका विवरा मधे स्फोट करून चांद्र पाण्याची तहान वाढवणार आहे .

लेखनविषय: दुवे:

Comments

हा प्रतीसाद ले़खचाच भाग आहे

अगम्य आणि माझ्या नियंत्रणा बाहेरील कारणां मुळे हा लेख या प्रतीसादा द्वारे पुर्ण होत आहे.
(मला केवळ् योग्य ती लिंक येथे द्यायची आहे.
१० % टक्क्या हून जास्त रोमन अक्शरे वापरू नये असा दंडक आड येत आहे.
लिंक्स या रोमन् मधे असतात त्या देवनागरीत असू शकत नाही. पहील्यांदा लिंक् चे टायटल देवनागरीत टाकले होते पण लेख प्रकाशीत झाल्यावर लिंक गायब् झालेली होती.
करीता १०% ची मर्यादा मोजताना लिंक्स ची रोमन अक्षरे मोजण्यात् येऊ नये असे वाटते.
आता या १०% प्रमाणा साठी विषयानुशंगाने जितके लिहिता येईल तो प्रयत्न करतो )

चंद्रावर पाण्याचा शोध घेण्या करीता ९ अक्टोबर् रोजी भारतीय वेळ् दुपारी ५ वाजता नासा एका विवरात स्फोट् घडवणार आहे.
चंद्रावर पाणी आहे ? आले कुठून् ? राहीले कसे इतके दिवस ? तिथे तापमान दिवसा अतीजास्त व रात्री अती कमी असते.
त्या पाण्याचा आपल्याला काय उपयोग ?
चंद्रावरील पाणी प्रदूषीत नाही असे होऊ नये म्हणून त्या पाण्यात आपल्याला रसायने किती ओतावी लागतील याचा हिशेब करायचा असावा.!!

खालील लींक वापरून ही अद्बभूत घटना लाईव्ह बघता येईल >

Click Here to know timings to watch Nasa Web Cast from India Or Other Than USA Locations

जास्ती ब्लौगींग करणे मनुष्याला कर्महीन, निरर्थक आणि पोकळ बनवते.

जास्ती ब्लौगींग करणे मनुष्याला कर्महीन, निरर्थक आणि पोकळ बनवते.

जास्ती ब्लौगींग करणे मनुष्याला कर्महीन, निरर्थक आणि पोकळ बनवते.
खरोखरच मराठी लेखन करने फार अवघड काम आहे. माझे हे पहिले लेखन असल्याने लेखनाविषयी टिप्स् असनारी वेबपाने माहितीच्या महाजालात शोधतो.

 
^ वर