उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
डेरिवेटइव्ह शिकायचे आहे.
विकि
April 3, 2007 - 8:56 am
नमस्कार,
मला Derivatives शिकायचे आहे.याचा गणितात उपयोग कश्याप्रकार होतो. याला मराठीत शब्द काय आहे. या बाबत माहीती मिळू शकेल का? त्रिकोण मिती म्हणजेच डेरिवेटिव्ह् का?
कळावे
कॉ.विकि
दुवे:
Comments
विकीपीडिया
प्राथमिक माहिती येथे मिळू शकेल.
माहिती
सुंदर शब्दात माहिती मनोगतावरील मीरा फाटक यांचा लेख येथे मिळेल.
आंग्लभाषेत माहिती साठी विकीपीडीयावरील ही माहिती पहा.
त्रिकोणमिती म्हणजे ट्रिग्नॉमेट्री.
धन्यवाद....
योगेश आणि अनु आपणास धन्यवाद.
सर्किट दादा..
एक विनंती आहे विकलनाबाबत( Derivatives )अधिक माहीती मिळू शकेल का. विज्ञान असो वा अभियांत्रिकी प्रत्येक विधार्थाला विकलन हे शिकावेच लागते.
आपला
कॉ.विकि