मराठी माया - दिवाळी अंक

मराठी सिने-नाट्य सृष्टीचा प्रसार व्हावा
आणि ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत
पोचावी ह्या उद्देशाने आम्ही "मराठी माया"
ही वेबसाईट सुरु केली.
ह्या वेबसाईट वर मराठी चित्रपट, नाटकं, आणि
दूरचित्रवाणी संबंधीत परीक्षण, फोटो, वॉलपेपर्स,
व्हिडीओ क्लीप, गाणी ईत्यादी माहिती आहे.
आम्हाला जगाच्या कानाकोपर्‍यातून मिळालेला
ऊत्स्फूर्त प्रतिसाद आणि अनेक लोकांचे
सहाय्य ह्यामुळे ही वेबसाईट दिवसेंदिवस
लोकप्रिय होत आहे.

त्याबद्दल "मराठी माया"च्या सर्व सभासदांना
"मराठी माया" परीवारातर्फे शतशः धन्यवाद
आणि दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

ह्या दिवाळीत आम्ही तुमच्या करता खास
दिवाळीचा फराळ, दिवाळीचे महत्त्व, आणि
दिवाळीचे वॉलपेपर्स ह्या बरोबरच एक
दिवाळी अंक ही सादर करत आहोत.

तसेच तुम्ही आता मराठी माया चे
सदस्य ही होऊ शकता ज्याव्दारे
तुम्हाला नवनवीन सोयी सुविधांचा
लाभ घेता येईल.

मराठी सिने-नाट्य सृष्टीबद्दल नवनवीन
माहितीसाठी "मराठी माया" ला जरुर भेट द्या.

http://www.marathimaya.com

लेखनविषय: दुवे:

Comments

दररोज

संकेतस्थळ चांगले दिसते आहे. पण रोज भेट देण्यायेवढा खाऊ तिथे असेल का याबद्दल शंकाच आहे.

आपला,
(खादाड) भास्कर
आम्ही येथे वसतो.

 
^ वर