ईंदु मिल

बाबासाहेबांवर असलेल्या निसिम्म प्रेमापोटी, त्यांच्या स्मरकापासून लोकांनी प्रेरणा घ्यावी हा उद्दात्त हेतू ठेवून सरकाराने ईंदु मिलची जागा त्यांच्या स्मरकासाठी दिली अस आपल्यापैकी किती जणांना वाटते.

लेखनविषय: दुवे:

Comments

कारण

१. त्यांच्या स्मारकातून लोकांना प्रेरणा मिळेल असं बर्‍याच मोठ्या प्रमाणात लोकांना वाटत असावे.

२. इंदूमिलच्या जागेत स्मारक व्हावे अशी बर्‍याच मोठ्या प्रमाणातल्या लोकांची मागणी आहे असा अंदाज सरकारने बांधला असावा.

३. बर्‍याच मोठ्या प्रमाणातल्या लोकांची मागणीनुसार कृती करणे हे लोकनियुक्त/लोकाभिमुख सरकारचे कामच* आहे.

४. ती जागा स्मारकासाठी देण्याने कुणा नागरिकांच्या मूलभूत हक्कावर गदा येत नाही असा निर्णय सरकारने घेतला असावा.

म्हणून सरकारने ती जागा स्मारकासाठी दिली असावी असे मला वाटते.

*लोकनियुक्त लोकांच्या इच्छेनुसार वर्तन करणे याला लोकानुयय/पॉप्युलिझम/मतांचे राजकारण असे सहसा अल्पमतात असलेले लोक (सोयीनुसार) म्हणतात.

 
^ वर