अमेरिका आणि भारत

अवलोकन संपादन

कालच एका मित्राशी बोलताना अमेरिका आणि भारत यातील फरक याविषयी चर्चा झाली .अमेरिकस्थ मंडळीची या विषयावर मते ऐकण्यास आनंद होईल .तसेच भारतात राहणार्‍या /इतर देशात राहणार्‍या मंडळींनीही आपली मते मांडवीत.

मुख्यत: खालील मुद्दे हाताळावेत , अशी अपेक्षा आहे...

1. सरकार या संकल्पनेची व्याप्ती व मर्यादा. ...कार्ये आणि लोकांच्या अपेक्षा.

2. विचार-आचार स्वातंत्र्य liberty आणि त्याचे फायदे /तोटे

3. आर्थिक स्वातंत्र्य ,समानता आणि विषमता व त्याचे परिणाम

4. जगाकडे /इतर देशांकडे पाहण्याचा /व्यवहार करण्याचा दृष्टीकोण / विचारसरणी किंवा strategic policy

5. सुख-सुविधांची उपलब्धता किंव अडचणींचा अभाव असणे व त्याचा राहणीमान /lifestyle वरचा प्रभाव.

6. इतर मुद्दे.......

लेखनविषय: दुवे:

Comments

अरे बापरे!

इथे निबंधच लिहावा लागेल की प्रत्येक मुद्द्यावर... त्यापेक्षा एक एक मुद्दा घेऊन तुम्ही सुरुवात करा म्हणजे लोकांना बोलता येईल.

मला वाटते

मला वाटते प्रत्येकाने एकेक मुद्द्यावर प्रतिसाद दिला तरी चालेल

 
^ वर