मेजर्. जनरल ए. कनिंगहॅमचे पुस्तक

काही दिवसांपूर्वी लिहिलेल्या 'भगवान बुद्धांचे भिक्षा पात्र' या माझ्या लेखात भारतीय पुरातत्व विभागाचे १८८० मधले प्रमुख मेजर जनरल ए. कनिंगहॅम यांनी १८८०-८१ मध्ये केलेल्या आपल्या बिहार दौर्‍याच्या अहवालाचा संदर्भ दिला होता. एक दोन वाचकांनी हे पुस्तक कोठे वाचता येईल अशी विचारणा केल्याने हे पुस्तक मी आता उपलब्ध करून ठेवले आहे. ज्यांना वाचण्याची इच्छा असेल त्यांनी या दुव्यावर जाऊन तेथे असलेल्या यादीतील 'बिहारच्या दौर्‍याचा अहवाल' या दुव्यावर क्लिक केल्यास हे पुस्तक वाचता किंवा डाऊनलोड करता येईल. या पुस्तकाच्या निमित्ताने माझ्या संदर्भ ग्रंथातील इतर पुस्तके सुद्धा बघता येतील.

लेखनविषय: दुवे:

Comments

सर्व पुस्तके छान आहेत

पुस्तके छान आहेत. एका ठिकाणी वाचनासाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल आभारी आहे. (मात्र मध्ये उगवणार्‍या जाहिरातींनी जरा विरस होतो).

कनिंगहॅमने हे सगळे वर्णन करून ठेवले याचे फार कौतुक वाटते. अद्भुतनाथांच्या कथेची गंमत वाटली.

असो, सध्या इतकेच.

 
^ वर