उबन्तु मध्ये इन्स्क्रिप्त् कइ बोर्द वापरुन् मराथइ कसे ताइप करावे ?

उबन्तु मध्ये INSCRIPT कइ बोर्द वापरुन् मराथइ कसे ताइप करावे ?

10.4 LTS

Comments

उबंटूत असतोच

उबंटूत इनस्क्रिप्ट कळफलक दिलेला असतोच. तो निवडला असल्यास टाइप करता येईल. उबंटूत इनस्क्रिप्ट निवडायचा कसा हे गुगलून पहा.
सध्या मी उंबटू वापरत नाही. अन्यथा स्क्रिनशॉट दिले असते. तूर्तास http://en.wikipedia.org/wiki/Help:Multilingual_support_(Indic) हे पहा.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

उबन्टू म्हणजे काय?

उबन्टू म्हणजे काय?

उबंटू

चेतन,

उबंटू म्हणजे लिनक्सचीच एक आवृत्ती..

- पिंगू

हे घ्या

हे घ्या, स्टेप बाय स्टेप गाईड आणि ते पण मराठीतून.

तुषार
http://marathinet.tk

^ वर