कविता नावाची गुंतागुंत
पोएट्री क्लबच्या शताब्दीचा लेख पाटलांनी टाकल्यापासुन माझ्या मनात बरेच दिवस असलेले कवितेविषयी विचार चर्चापटलावर टाकायची इच्छा झाली.
कविता म्हणजे नक्की काय? तर कविता म्हणजे काय नाही? कथा, लघु कथा, कादंबरी, गायकी, दिवाळीचा फराळ, फोटोग्राफी, पिवळी पुस्तके, निळ्या चित्रफिती, हस्तमैथुन, पेडामानिषी ते ग्यांगब्यांग ह्या सगळ्यात एक काव्य दडलेले असते. जिथे जिथे कला आहे तिथे तिथे कविता आहे. थोडक्यात खरा अर्थ हा मानणार्यांवर आहे. कवितेला कुठल्याही आकृतीबंधाच्या साच्यात बंदिस्त करणे म्हणजे समाजाच्या गुंतागुंतीला संपादनाच्या कात्रीत उडवण्यासारखे मला वाटते. कारण आकृतीबंध आला की चिंतातुर आले सोळंकी आले श्रेण्या आल्या.. छे! किती ती गुंतागुंत!! कोणा व्यंकुच्या कागद बरबटवण्याला कविता मानावे का? तर जरुर मानावे. कारण माझ्या मते कविता हे आयुष्याचे तत्वज्ञान आहे.
Comments
बरं मग?
आयमीन कुणाच्या आयुष्याचे कोन्ते तत्वज्ञान?
तिकडचे प्रश्न हिकडं इच्चारनं ह्ये कोन्त तत्वज्ञान?