उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
शिवाजी सुरतेत
अरविंद कोल्हटकर
October 6, 2011 - 4:39 pm
शिवाजीच्या ऑक्टोबर १६७० मधील दुसर्या सुरत मोहिमेची बातमी लंडन गॅझेट ह्या वृत्तपत्राच्या १७ ते ३० फेब्रुआरी १६७२ च्या अंकात छापलेली आढळते. ती येथे उपलब्ध आहे.
बातमीत शिवाजीचा उल्लेख Sevajee the rebel असा केलेला आहे.
दुवे:
Comments
छत्रपती
१६७२ उजाडलं तरी रिबेलच! मग राज्याभिषेकाचा जो अट्टाहास केला तो योग्यच होता.