बलात्कार कायदा

कालपरवा एक बातमी पाहिली. एक एअर होस्टेस आणि एक पायलट २००७ पासून एकत्र रहात होते. २०१० मध्ये त्याने लग्न करण्यास नकार दिला त्यानंतर त्या स्त्रीने त्याच्यावर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल केला.

हे आकलनापलिकडचे आहे. लग्नाला नकार दिल्यास फारतर फसवणुकीचा गुन्हा होऊ शकतो. बलात्कार कसा काय? आमिष दाखवले म्हणजे काय? चार-पाच वर्षाच्या मुलाला चॉकलेटचे आमिष दाखवता येते कारण तो सज्ञान नसतो. सज्ञान स्त्रीला लग्नाचे आमिष दाखवले म्हणजे काय?

त्यात आता कोर्टाने 'लिव्ह्-इन' रिलेशनशिपना मान्यता दिली आहे. त्या संदर्भात या कायद्याला काय अर्थ आहे. समजा स्त्रीने लग्नाला नकार दिला तर पुरूष बलात्काराचा आरोप दाखल करू शकतो का?

सर्वसाधारणपणे बलात्काराच्या प्रसंगांमध्ये सहानूभूती स्त्रीच्या बाजूने असते आणि ती असायलाच हवी. इथे मात्र पुरूषांवर अन्याय होतो आहे की काय असे वाटते.

लेखनविषय: दुवे:

Comments

बलात्कार नव्हे फसवणूक

लग्नाला नकार दिल्यास फारतर फसवणुकीचा गुन्हा होऊ शकतो. बलात्कार कसा काय?

सहमत. यात बलात्कार झाला असं म्हणता येणार नाही. या आधी प्रीती जैन या नटीनी निर्माता मधुर भांडारकरवर बलात्कार केल्याचा आरोप केला होता. (शरीरसुखाच्या बदल्यात महत्वाची भूमिका द्यायचे वचन मधुर भांडारकरनी पाळलं नाही म्हणून). तो खटला अजूनही कोर्टात प्रलंबित आहे की काय ठाऊक नाही.

अर्थ

याचा अर्थ कोणत्याही वचनाच्या बदल्यात शरीरसुख दिले आणि नंतर ते वचन पाळले नाही तर तो बलात्कार धरला जातो.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

हैफ़ उस चार गिरह कपड़े की क़िस्मत ग़ालिब
जिसकी क़िस्मत में हो आशिक़ का गरेबां होना

कन्सेण्ट

इथे फ्री कन्सेन्टची कल्पना उपयोगात येत असावी. शरीरसंबंधास अनुमती असेल तर तो बलात्कार ठरत नाही. म्हणून येथे अनुमती दिशाभूल करून मिळवली असे म्हणून फ्री कन्सेन्ट नव्हता (म्हणजे बलात्कार) असे म्हटले जात असावे.
(पूर्वी जळगावमधील कांडामध्ये बलात्काराचेच गुन्हे दाखल झाले होते असे स्मरते).

सज्ञान व्यक्तीने आमिषाला बळी पडू नये हे तर खरेच.

अवांतरः केसचे डिटेल माहिती नाहीत. पण लिव्ह इन रिलेशनशिपला मान्यता देण्याचा/न देण्याचा हक्क कोर्टाला नाही. तो हक्क संसदेचा आहे. कोर्टाने सध्याच्या घटनेनुसार/कायद्यानुसार लिव्ह इन हा गुन्हा नाही असे म्हटले असावे. लोकांना ते मान्य नसेल तर लोक आपल्या प्रतिनिधींकरवी- पक्षी संसदेकरवी घटना/कायदा बदलून घेऊ शकतात.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

हम्म

तुमचे म्हणणे सयुक्तिक वाटते पण यात पुरूषावर अन्याय होऊ शकतो. एखाद्याचे खरेच मत बदलले आणि त्याला लग्न करावेसे वाटले नाही तर स्त्री त्याला अडकवू शकते. काही केसेसमध्ये तरी संबंधांना स्त्रीचीही तितकीच मान्यता असेल. मग परिस्थिती बदलल्यनंतर मूळ हेतू बदलतो हे पटत नाही.

लिव्ह्-इन रिलेशनशिपला सुप्रीम कोर्टाने मान्यता दिल्याचे आठवते.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

हैफ़ उस चार गिरह कपड़े की क़िस्मत ग़ालिब
जिसकी क़िस्मत में हो आशिक़ का गरेबां होना

कायदा

अन्याय होऊ शकतोच. त्याचसाठी पुरावे खटला वगैरे प्रकरणे असतात.

>>लिव्ह्-इन रिलेशनशिपला सुप्रीम कोर्टाने मान्यता दिल्याचे आठवते.

आपण दिलेल्या दुव्यावरील बातमीतले वाक्य.
The apex court said there was no law which prohibits live-in relationship or pre-marital sex.
सध्या असे संबंध गुन्हा ठरवणारा कोणताही कायदा नाही असे कोर्ट म्हणते.

तो कायदा असावा की नसावा हे कोर्ट ठरवू शकत नाही. तो अधिकार संसदेचा (विधीमंडळाचा)

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

भारतातील परिस्थिती

स्वेच्छेच्या 'अनैसर्गिक' लैंगिक संबंधांना शिक्षा देण्यास नकार देऊन न्यायालयाने कलम ३७७ धुडकावून लावले आहे. 'संसदेने अमुक कायदा केलाच पाहिजे' असा आदेशही दिला आहे. हे स्वागतार्ह आहे.

गल्लत

अशी शिक्षा कलम ३७७ नुसार करावी असे विशिष्ट खटल्यात सरकारचे म्हणणे होते. न्यायालयाने ३७७ कलम घटनेशी विसंगत आहे असे म्हणून शिक्षा देण्यास नकार दिला. आणि ३७७ कलम रद्द ठरवले.

आता लोकांना (म्हणजे त्यांचे प्रतिनिधी असलेल्या विधिमंडळाला) जर अशी शिक्षा व्हायला हवी असे वाटले तर विधीमंडळ घटना दुरुस्ती करून ती विसंगती दूर करून ३७७ कलम पुन्हा लागू करू शकते. अशावेळी ते कलम न्यायालयाला मानावेच लागेल. त्यावेळी न्यायालय ते रद्द करावे असे म्हणू शकणार नाही. अर्थात घटनेचा मूळ ढाचा अशा घटनादुरुस्तीने बदलता येणार नाही.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

सब्जेक्टिव

१ घटनेचा ढाचा ही फारच अमूर्त संकल्पना आहे. इंदिरा गांधींनी तर प्रस्तावनेतही बदल करून धर्मनिरपेक्ष हा शब्द घुसविला होता. ते न्यायालयांना पटले हे नशीब.
२ विसंगतीची स्वीकृतीही न्यायालय म्हणेल तशीच होईल.

शेवटी बळी तो कान पिळी हेच खरे!

विचार करण्यालायक बातमी

लग्नाचे वचन देऊन मग अनुमती मिळवली (म्हणून अनुमती नव्हतीच असे म्हणावे) असे ती स्त्री सिद्ध करू शकेल काय? तिच्या शब्दाविरुद्ध त्याचा शब्द... त्याने तशा अर्थाची पत्रे पाठवली असतील काय?

(पूर्वीच्या काळी तरी स्त्रियांचे ज्ञानस्वातंत्र्य बारा गावचे पाणी प्यालेल्या पुरुषापेक्षा कमी असे. म्हणून अनुभवाने कमी, अस्वतंत्र अशा सज्ञान स्त्रीची फसवलेली अनुमती शक्य आहे, असे मानण्यास कायदा तयार असावा. मात्र येथे तर स्त्री-पुरुष दोघांनीही अक्षरशः डझनावारी गावांचे पाणी प्यालेले आहे!)

विचारात पाडणारी बाब आहे. कायद्याने दुर्बलास अधिक पाठबळ दिले पाहिजे, मात्र व्यक्ती दुर्बल नसेल तर तशा विशेष साहाय्याची गरज नाही, सहमत आहे.

गैरसमज

या दाव्यात तिला स्त्री म्हणून काही विशेष वागणूक मिळेल असे वाटत नाही.

समाजात अशा प्रकारच्या अनेक घटना घडत असूनही स्त्रिया अशा फशी का पडतात? असा प्रश्न येणे स्वाभाविक आहे. त्याबाबत बहुधा "इतर तसे असतात पण हा तसा वाटत नाही/नक्कीच नाही" असा समज होत असावा.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

हा हा

मात्र येथे तर स्त्री-पुरुष दोघांनीही अक्षरशः डझनावारी गावांचे पाणी प्यालेले आहे!

कर्मधर्मसंयोगाने हा शब्दप्रयोग येथे शब्दशः आणि वाक्प्रचार (लिटरली ऍंड फिगरेटिव्हली) चपखल बसतो आहे. पायलट आणि एअर होस्टेस म्हटल्यावर शब्दशः बारा गावचे पाणी प्यावेच लागणार. :)

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

हैफ़ उस चार गिरह कपड़े की क़िस्मत ग़ालिब
जिसकी क़िस्मत में हो आशिक़ का गरेबां होना

लग्नानंतर?

लग्नानंतर स्त्रीची इच्छा नसताना शरीरसंबंधाची बळजबरी केल्यास बायको नवऱ्यावर बलात्काराचा आरोप करु शकते का?

(अमेरिकेतील काही राज्यांमध्ये अशा स्वरुपाचा कायदा असल्याचे जालावर वाचले आहे.)

बाकी प्रस्तुत घटनेमध्ये सदर पुरुषाची काही चूक नाही असे प्राथमिक माहितीवरुन वाटते. नजीकच्या भूतकाळात सर्वोच्च न्यायालयाने स्त्री-पुरुष घटस्फोट व अशा स्वरुपाच्या केसींमध्ये पुरुषांच्याही बाजूने समतोल निकाल दिले आहे.

(उदा. लग्नाच्या [बायकांच्या दृष्टीने बऱ्यापैकी फायदेशीर] असणाऱ्या एकतर्फी कायद्यांऐवजी लिव इन सारख्या पुरुष-फ्रेंडली पर्यायांविरोधात काहीही कायदा नसल्याचे अधोरेखित करणारा निर्णय, किंवा दोन्ही बाजूंची संमती असल्यास विशिष्ट वेळेपूर्वीच दिलेले विभक्त होण्याचे निर्णय वगैरे)


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

होय

लग्नानंतर स्त्रीची इच्छा नसताना शरीरसंबंधाची बळजबरी केल्यास बायको नवऱ्यावर बलात्काराचा आरोप करु शकते का?

होय. असे शक्य आहे असे वाचल्याचे आठवते. आता संदर्भ आठवत नाही भारतातील होते किंवा अमेरिकेतील.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

हैफ़ उस चार गिरह कपड़े की क़िस्मत ग़ालिब
जिसकी क़िस्मत में हो आशिक़ का गरेबां होना

नाही.

लग्नानंतर स्त्रीची इच्छा नसताना शरीरसंबंधाची बळजबरी केल्यास बायको नवऱ्यावर बलात्काराचा आरोप करु शकते का?

माझ्या माहितीप्रमाणे, याचे उत्तर नकारार्थी आहे. (भारतीय कायद्यानुसार- संदर्भ शोधून सांगतो.)
आरागॉर्न यांनी अमेरिकेच्या संदर्भात वाचले असावे.

संदर्भ

माझ्या माहितीप्रमाणे, याचे उत्तर नकारार्थी आहे. (भारतीय कायद्यानुसार- संदर्भ शोधून सांगतो.)

पत्नीने पतीविरुद्ध बळजबरी शरीसंबंध ठेवल्यास भारतातही तो बलात्काराचा गुन्हा ठरतो असे ऐकीवात आहे. येथेया आर्टीकल खालील काही दूव्यांवर कदाचित संदर्भ मिळेल.
(आमचे विंग्रजी बरेच कच्चे असल्याने स्वतः शोध घेऊ शकलो नाही.)

हम्म

एक दुवा चाळला. कोर्टाचे विंग्रजी कळायला अवघड म्हणून सरळ म्यारेज सर्च मारला. त्यात हे सापडले.

In R Vs. R12, the House of Lords widened the scope of criminal liability by declaring that the husband could be charged as a principal offender in the rape of his wife.

This decision seems to have obliterated the protection of the husband from such prosecution under the doctrine of marital exemption. This exemption was based upon the belief under which the wife was regarded as the husbands’ chattel. She was supposed to have given a general consent to her husband as a natural implication of the marriage. This has now become an outdated view of marriage in England.
However, the above decision of the House of Lords has not been followed in India- where marital exemption to the husband ‘still exists’.
--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

It's one of those irregular verbs, isn't it: I have an independent mind; you are an eccentric; he is round the twist. ~ Bernard, Yes, Minister

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

लग्नाआधी वा लग्नानंतर...

स्त्रीच्या संमतीविना केलेले शारिरीक संबंध हे बलात्कारच् मानले पाहीजेत. पण लग्नाआधी का होईना, स्त्रीच्या पूर्वसंमतीने ठेवलेले संबंध हे बलात्कार कसे असू शकतात? म्हणजे एखादी स्त्री आधी पूर्वसंमतीने शारिरीक संबंध ठेवणार आणि काही कारणास्तव दोघांमध्ये वितुष्ट आले तर, ती बलात्कराचा आरोप ठेवणार, हे कितपत योग्य आहे?

||वाछितो विजयी होईबा||

लग्नानंतर

पंधरा वर्षापेक्षा मोठ्या वयाच्या महिलेशी पतीने तिच्या मर्जीविरुद्ध संबंध ठेवले तरी भारतात बलात्काराचा गुन्हा होत नाही. ते योग्यच वाटते. अशा संबंधादरम्यान शारिरीक मारहाण/छळाचा गुन्हा मात्र घडतो, कायद्यात तशी स्पष्ट तरतूद व्हावी असे वाटते.
वयही पंधराचे सोळा व्हावे.

१५<वय<१८

अठरा वर्षाखालील महिलेचा विवाह बहुधा वॉइड असतो. त्यामुळे पतीला पती असण्याच्या आड लपता येणार नाही. १८ वर्षावरील महिलेला मात्र हे सहन करावे लागत असेल.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

बालविवाह

बालविवाह कायद्याला एका कपट्यापेक्षा वरचा दर्जा देणे शंभर वर्षांनीही शक्य होणार नाही हे साहेबाला माहिती असावे. टिळकांसारख्या प्रतिगामी लोकांमुळे ही तरतूद ठेवावी लागली असावी.

श्श्श्श्

>>टिळकांसारख्या प्रतिगामी लोकांमुळे

श्श्श्श् . एवढ्या मोठ्ट्याने काहीही काय बोलता? ते आमचे थोर नेते आहेत. ;)
तुमचे बोट झडून कसे गेले नाही हे टंकताना?

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

श्श्श्श्

>>टिळकांसारख्या प्रतिगामी लोकांमुळे

श्श्श्श् . एवढ्या मोठ्ट्याने काहीही काय बोलता? ते आमचे थोर नेते आहेत. ;)
तुमचे बोट झडून कसे गेले नाही हे टंकताना?

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

समजले नाही

१५<वय<१८ आणि टिळक यांचा संबंध समजला नाही.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

संमतीवय

साहेबाने एज ऑफ कन्सेन्ट दहा वरून बारा नेले. असा कायदा गर्भादान विधीच्या आड येईल म्हणून सनातन्यांच्या त्याला विरोध होता. रानडे प्रभृतींवर मात करण्यासाठी टिळकांना लोकप्रियता आवश्यक होती. तेल्यातांबोळ्यांचे लांगूलचालन करण्यासाठी टिळकांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती सुरू केले. (हा दावा 'भारतीय मिलमालकांनी विदेशी कपड्यांची होळी करविली' या संशयसिद्धांतापेक्षा अधिक विश्वासार्ह आहे.) गणेशोत्सव, शिवजयंती, आणि बालविवाह या सामाजिक समस्या अजूनही टिकून आहेत.

धन्यवाद/शंका

माझ्या माहितीप्रमाणे लग्नासाठी मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. मात्र वयाच्या बाराव्या वर्षानंतर ती स्वखुशीने लग्नाशिवाय शरीरसंबंध ठेवू शकते. १२ वर्षे होईपर्यंत मात्र शरीसंबंध ठेवण्यास मनाई आहे.

असे व्यापक चित्र या कायद्याच्या स्वरुपात दिसते का?


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

जुना कायदा

१२ वर्षांखालील विवाहितेशी पतीने शरीसंबंध ठेवण्यास त्या कायद्याने मनाई केली. त्याला मरायटल रेप म्हणतात. त्याची मर्यादा आता १५ आहे.

त्यानंतर अनेक बदल झाले. आता लग्नाचे वय १८ आणि विवाहपूर्व संमतीचे वय १६ आहे.

ईनोद

बँकेत पैसे भरणा करण्याकरिता एक महिला जाते. कॅशियर तिला एक नोट नकली असल्याचे सांगतो. ती पोलिसात बलात्काराची तक्रार नोंदविते.

कायदा 'तिच्याच ' बाजूने..

||वाछितो विजयी होईबा||

निखळ हासलो.. धन्यवाद!

समजा स्त्रीने लग्नाला नकार दिला तर पुरूष बलात्काराचा आरोप दाखल करू शकतो का?
>>>

इतर मुद्यांबाबत काहीही लिहावेसे वाटू नये इतके हसू आले हा प्रश्न वाचून!

उपक्रम जिंदाबाद

 
^ वर