मराठीचा अभिमान कि दुराग्रह

मराठीचा अभिमान कि दुराग्रह

आज विधानसभेत मराठीमधून शपथग्रहण करण्यावरुन जे काही झाले त्याला काय म्हणावे, महाराष्ट्रात मराठीतून विधानसभेत सर्वच कामकाज कामकाज चालावे हि मागणी रास्त असू शकते पण आज जे झाले ते तसेच व्हावे कि काही मर्यादा सांभाळून होणे जनतेच्या हिताचे असेल, तसेच मनसेचे आमदारांवर ४ वर्षे निलंबनाची कारवाई हे मराठी द्वेशाचे राजकारण आहे का? यावर चर्चा घडावी.

लेखनविषय: दुवे:

Comments

दृक हिंसा वगैरे ...

लाल रंगाचा संबंध धोक्याशी असतो एव्हढेच मला माहिती होते, दृक हिंसा वगैरे नव्या महिती बद्दल आभार.

हिंदी नको इंग्रजी हवी

हिंदी नको इंग्रजी हवी या चर्चेची या निमित्ताने प्रकर्षाने आठवण आली.

तुम्ही भारतात असाल तर तुमच्या भ्रमणध्वनीवर उपक्रम चे नवे लेख एस.एम.एस. ने मिळवण्यासाठी हे पाहा.

 
^ वर