उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
मधमाश्यांचे राष्ट्र्गान
परमाणू
November 6, 2009 - 5:14 am
देशात माजलेल्या सुखलोलुप आणि कातडी बचाव मनोव्रुत्ती ची लागण सामान्य माणसा पासून ते राजकारणी आणि महामालक असलेल्या उद्योगपतीं पर्यंत सर्वांना झाली आहे.
आपण कसे नसावे याचे उदाहरण बनलो आहोत.
आपण कसे असायला हवे ? "मधमाश्यांचे राष्ट्र्गान" ही कवीता जरूर वचावी.
मधमाश्यांचे राष्ट्र्गान वाचण्या करीता येथे क्लिक करावे
दुवे:
Comments
भावना
कवितेतल्या भावन्या पोहोचल्या. विशेषतः मेणबत्त्या व म्य़ाराथोन.
पण,
जीव नसते गेले इतके अन बचत देखील वेळेची होती //
हे पटत नाही.
शिवाय कवितेखालील समर्पण रशिदा व रुख्साना (त्यांच्या शौर्याला कुठेही कमीपणा न आणता) किंचित खटकले. त्यांनी जे केले ते त्यांच्या परिवारासाठी असे म्हटले तरीही त्याला कमी पणा येत नसावा. पण त्याला राष्ट्रीयत्वाचा मुलामा (राष्ट्रगान हा संदर्भ म्हणून) देण्याची गरज आहेच असे नाही. माणूसकीच्या भावनेने समोरच्या साठी स्वतःचा जीव धोक्यात घालणे देखील तितकेच प्रार्थनीय आहे.
ती कविता तुमची असेलच असे नाही. म्हणून वरील प्रश्न/मते कुणाला उद्देशून आहेत असे समजू नये.
तुम्ही भारतात असाल तर तुमच्या भ्रमणध्वनीवर उपक्रम चे नवे लेख एस.एम.एस. ने मिळवण्यासाठी हे पाहा.