इशान्य भारत - समस्या आणी समाधान

जन कल्याण समिति(पुर्वान्चल्) यान्चे माध्य्मातुन् मला मेघाल्यात् जाण्याची सन्धी मिळाली मी शिलान्ग, तुरा पिनुर्स्ला जोवाइ चेरपुन्जी या क्शेत्रात एक् महिना भटकन्ती केली हा प्रवास् माझ्या साठी जसा एक् अविस्मर्दणीय अनुभव होता त्याचप्रमाणे ज्या शासन्कार्त्यान बद्दल नितान्त् आदर् होता त्यानी त्यान्च्या कार्यकालात आपलया हेकट् व अदुर्दर्शी पणामुळे रा श्ट्राचे किती अपरिमित् नुक्सान् केले याची तोन्ड ओळ्ख् देखिल् याच् काळात मला झाली

माझे प्रवास् वर्णन मी आपणा सोबत share कर्ण्याचा माझा मानस आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

अरे वा!

अरे वा.. जरूर शेअर करा.. वाचायला आवडेल..

मात्र उपक्रमावर लिहीताना केवळ प्रवासवर्णन न देता त्याबरोबर पुर्वांचलाची माहीती, तेथील संस्कृती, लेखनामागचे असल्यास काही संदर्भ द्याल ही अपेक्षा

ऋषिकेश
------------------
आपले ते टंकनदोष दुसर्‍याच्या त्या प्राथमिक चुका

+१

असेच म्हणतो. नक्कीच वाचायला आवडेल.
अवश्य लिहा.

+२

नक्कीच वाचायला आवडेल.
अवश्य लिहा.

वाट पहात आहे.

अवश्य लिहा आणि छायाचित्रे देयला विसरू नका :-)

नार्टीआन्ग्-मोनोलीथ

Vishwas Kalyankar

शीलान्ग पासुन ६५ कि मि वर असलेले नारटीआन्ग् हे गाव जयन्तीया हील च्या जोवाइ या जील्हा मुख्यालयाच्या शहरापासुन १९ की.मी.वर् आहे जयन्तीया च्या राजाचे हे राजधानीचे शहर. पण इथे आज मोनोलीथ हे भारत सरकार द्वारा संरक्षीत स्मारक या फलका व्यतीरीक्त काहीच दिसत नाही या मोनोलिथ चे वैषीष्ट्य म्हणजे येथील अनेक रचलेल्या दगडा पैकी सर्वात् मोठा दगड हा २७ फुट उन्च ६फुट रुन्द् आणी अडीच फुट जाड आहे हे मोनोलिथ म्हणजे Hynniewtrep लोकांच्या मेगालीथ सन्स्क्रुती चे प्रतीक आहेत.

याच गावात दुर्गादेवीचे ५०० वर्षा पुर्वीचे प्राचीन मन्दीर आहे आणी गमतीचा भाग म्हणजे याचे पुजारीपण् हे वंश परंपरेने एका मराठी आडनाव असलेल्या व्यक्तीकदडे आहे.

याचे फोटो माझ्या ब्लाग वर पहा-http://vishwaskalyankar.blogspot.com/

ईशान्य भारतातील मित्र

विश्वास कल्याणकर

 
^ वर