शेवग्याची फुले, कोळी

शेवग्याची फुले...

shevga

. . . . .

shevga

कोळी...

Spider 1

. . . . .

Spider 2

. . . . .

Spider 3
लेखनविषय: दुवे:

Comments

छान!

फोटो चांगले आहेत..
मला दुसरा फोटु विषेश आवडला.. एखाद्या नर्तकीने हस्तमुद्रा करावी तश्या त्या पाकळ्या मुडपल्या गेल्या आहेत.. मस्त!

ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

तिसरा

तिसरा कोळी आवडला. :)
शक्यतो एकच चित्र असले तर नीट पाहून त्यावर मत देणे सोपे जाते असे वाटते.
पुछाशु.

----
परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो.

बरोबर्

राजेंद्रजिंचे म्हणणे योग्य आहे. एका वेळी एकच चित्र पायजे.

आमचे हमाल बंधू देखील एका वेळी एकच लगेज पाठीवर घेतात. नाही तर त्यांची पाठ दुखते.

- हमाल
सारी दुनिया का बोझ हम उठते है

छान आहेत.

कोळ्याचे जाळे, एकंदर रंग आवडले.

माहीतीपूर्ण अवांतर - शेवग्याचा पाला/पाने एक उत्तम भाजी आहे.

छायाचित्रण

शेवग्याचा दुसरा फोटो आवडला..............मस्तच

 
^ वर