मराठी शब्द- नव्या रुपात

नमस्कार,

तुमच्या मराठीविषयक प्रेमाला अजुन एक संकेतस्थळ अर्पण करतांना आनंद होत आहे.

कृपया Firefox, Safari, Google Chrome browser वापरा. IE CSS चा घोटाळा अजुन निस्तरायचा आहे.

हे संकेतस्थळ इतर मराठी संकेतस्थळांना स्पर्धा नाही.

हे एक थोडेसे गंभीर संकेतस्थळ वाटेल पण त्याचा उद्देशच जरा वेगळा असल्याने तसे ते असावे असे वाटते.

आपला सहभाग मराठीची चळवळ पुढे नेण्यास मला मदत करेल व त्यासाठी तुम्हाला आग्रहाचे आमंत्रण!

मराठी शब्द

लेखनविषय: दुवे:

Comments

छान

स्थळ छान दिसते आहे.
उत्तम कल्पना आहे
अधिक वाचून मग मजकूराविषयी सविस्तर प्रतिक्रिया देता येईल.

ड्रुपल चे सहाय्य असले तरी त्याचे सगळीकडे दिसणारे लोगो काढता येतील का?
आभार मध्ये त्याचे श्रेय देता येईलच असे वाटते.

या शिवाय एक छानसा म हे अक्षर किंवा शब्द हा शब्द, लोगो म्हणून वापरता यावा.

-निनाद

हे स्थळ

हे स्थळ
*मराठी भाषा अभ्यास परिषद
* राज्य मराठी विकास संस्था

येथेही जोडले जावे.

तसेच या स्थळांचे दुवे मराठी शब्द वर यावेत असे वाटले.
शिवाय नेहमीप्रमाणे मराठी गुगल शोध आणि 'मराठी विकिशोध' याच्या खिडक्याही येथे असाव्यात.

-निनाद

धन्यवाद्

तुमच्या सुचनांचा जरुर् विचार् करेन्.

* मराठी भाषा अभ्यास परिषद
* राज्य मराठी विकास संस्था

वरील् दोन्हीही संकेतस्थळांचा संदर्भ आता दिला आहे.

छान!

नविन वेबसाईटला शुभेच्छा!

सजावट बरीच बाकी आहे असे दिसते.

तुमच्या साईटच्या टायटलसाठी २ नमुने देत आहे.

आवडले असल्यास वापरण्यास हरकत नाही. आम्हाला योग्य ते श्रेय द्या म्हणजे झाले :)

असेच

म्हणतो. नवीन साइटीला शुभेच्छा.

आम्हाला योग्य ते श्रेय द्या म्हणजे झाले :)
:)

----
काय? तुम्ही चित्रपट पाहिलेत? आणि वर फोटोही काढलेत? स्वतःला भौतिकशास्त्रज्ञ कसे म्हणवते तुम्हाला?

खूप् आभारी

श्री. ...

खूप् धन्यवाद. मी नकी ही संकेतखूण वापरेन्. मला ती पाठवता का?

इथे पाठवा

शुभेच्छा(?)

नव्या संकेतस्थळासाठी शुभेच्छा पण तुम्ही दिलेला दुवा माझ्यासाठी चालला नाही. उपक्रमाचेच पान उघडते आहे. इतरांनाही असे होत आहे काय?

दुवा

नव्या संकेतस्थळासाठी शुभेच्छा पण तुम्ही दिलेला दुवा माझ्यासाठी चालला नाही. उपक्रमाचेच पान उघडते आहे. इतरांनाही असे होत आहे काय?

काही कारणास्तव दिलेल्या दुव्यामध्ये उपक्रमाचा दुवा सायटीच्या दुव्याआधी येतो आहे (http://mr.upakram.org/node/www.marathishabda.com). पण www.marathishabda.com असे ब्राउझरच्या पत्त्याच्या रकान्यात दिले तर जाता येते आहे.
----
काय? तुम्ही चित्रपट पाहिलेत? आणि वर फोटोही काढलेत? स्वतःला भौतिकशास्त्रज्ञ कसे म्हणवते तुम्हाला?

दुवा आता ठिक् आहे.

मी आत्ता दुवा राईट क्लीक करुन उघडु शकलो.

 
^ वर