छायाचित्र टिका

नमस्कार मंडळी.....
चित्राना मिळणारा प्रतिसाद पाहून नवीन छायाचित्रे काढण्याचा उत्साह वाढत आहे.

Birds

आजच काढलेले हे चित्र कसे वाटले सांगावे.

-मित्र

लेखनविषय: दुवे:

Comments

छान

एका तळ्यात होती.... :))


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

सॉफ्ट फोकस

या चित्रात सॉफ्ट फोकस चांगला दिसतो आहे.

फोकस

तुम्हाला इतक्या जवळून चित्रे मिळाली असतानाही फोकस शार्प नाही हे कसे.
फोकस अजून शार्प असता तर नक्कीच मजा आली असती.
-
ध्रुव

 
^ वर