छायाचित्र टीका २५- कृष्णहंस आणि पिलू

नमस्कार,
मध्यंतरी घराच्या जवळच असलेल्या एका जून्या हवेलीला भेट दिली. तेथे तळ्यामध्ये दोन-चार कृष्णहंस आणि पिले होती.

चित्र कसे वाटले ते सांगा जरुर.
आपलाच
--लिखाळ.

लेखनविषय: दुवे:

Comments

सुंदर चित्र.. खूप आवडले

पाण्यात पाहताना,
चोरुनिया क्षणैक
त्याचेच त्या कळाले,
तो राजहंस एक

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

सही!

खूप आवडला फोटो.. मस्तचे !! ते पिल्लू तर फार क्युट !! :)

सुंदर चित्र

अतिशय सुंदर चित्र. कॄष्णहंसाचे पिल्लु तर फारच आवडले.

कोणत्या भागातले तळे आहे हे ?

- सूर्य.

मस्त चित्र

मस्त चित्र काळा हंस आणि पांढरे पिलू ही रंगसंगती आवडली.

मस्त...

कृष्णहंस छान आला आहे. पिलू अजून फोकसमध्ये हवे होते.

-
ध्रुव

 
^ वर