दोन्ही चित्रे छान. पहिला काढायला त्यामानाने सोपा. (टेलीफोटो लेन्स वापरुन दुरुन काढण्याच्या दृष्टीने) व दुसरा वरुन काढलेला त्यामुळे अवघड वाटत आहे. फुलपाखराचे फोटो मला कायमच अवघड वाटतात त्यामुळे कुठलाही फोटो काढणे हे फार अवघड असते असे वाटते.
दोन्ही चित्रांमध्ये फोकस सुरेख.
चित्र १:
पहिल्या चित्रामध्ये छायाचित्राची खोली विशेष जाणवत आहे. हे चित्र स्पॉट मिटरींग वापरून काढले आहे का? नसेल तर तसे वापरले असता अजून चांगले आले असते का असे वाटून गेले.
चित्र २:
दुसर्या चित्रामध्ये खालच्या बाजुला (फुलपाखराच्या बरोबर खाली चौकटीजवळ...)आलेले पांढरे फुल कापले असते तर? फुलपाखराच्या डावीकडचे फुल थोडेसे आऊट ऑफ फोकस आहे. ते तसेच छान दिसत आहे.
दोन्ही चित्रांची चौकट काळी ठेवणे हा आवडीचा भाग आहे. पण हे असे मला जास्त आवडले असते.
सर्व चित्रे सुरेख. चित्रातील क्लॅरिटी अफाट आहे. फक्त एकच सुचवावेसे वाटते. कॉपीराइट चित्राच्या मधे न घेता थोडे बाजूला घेतल्यास त्याकडे लक्ष वेधले जाणार नाही.
यावरून माझे एक फुलपाखरू आठवले. फार जुने चित्र अहे, क्यामेरा बहुधा पेंटॅक्स होता. पहिल्यांदा लोडेड क्यामेरा हातात आला आणि हवी ती चित्रे काढ अशी मुभा मिळाली. त्यातले हे एक चित्र. ">
कोलबेर,
दोनही चित्रे सुंदर !
पहिले चित्र मला जास्त आवडले..फारच छान आहे.
दुसर्यातले फिलपाखरु मस्त ! वरुन चित्र काढणे अवघड या ध्रुवने नोंदवलेल्या मताशी सहमत. ध्रुवने कापलेले चित्र अजून चांगले वाटले.
काळी किंवा करडी मोठी चौकट असेल तर चित्रातले रंग डोळ्यांवर योग्य रितीने उमटतात आणि खुलतात असे मला वाटते.
प्राणी-पक्षी-फुलपाखरे यांच्या चित्रांखाली त्यांची नावे दिली तर अजून बरे असे वाटते. ते चित्र कोठे कोणत्या महिन्यात काढले हे नोंदवले तर त्याचा निसर्गमित्र-निसर्गाभ्यासकांनासुद्धा उपयोग होतो.
वरील चित्रात पहिले फुलपाखरु टायगरप्रकारातले तर दुसरे पॅन्सी प्रकारातले असावे असे वाटले. राजेंद्रने टिपलेले कॉमनक्रो आहे का? कुणी जाणकार नावे सांगतील तर अजून मजा येईल.
ध्रुव ह्यांची कातरण्याची सुचवणी पटली. मी सहसा काळी -पांढरी चौकटच घालतो, ह्यावेळेस सहजच फक्त काळी चौकट आणि चित्रावर कॉपीराइट टाकले :)
आवर्जुन प्रतिसाद देणार्या सर्वांचे आभार!

+१
-
ध्रुव
Comments
सुंदर
फारच सुंदर छायाचित्रे. चित्रे काढतानाचा अनुभव सांगितल्यास आणखी मजा येईल.
खासच
दुसरे फुलपाखरू खासच! त्यावरचे ते रंगीत डोळे क्लासच आले आहेत!
मी धरू जाता.. येई ना हाता...
दूरच ते उडते..... फूलपाखरू!!! :)
ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे
सुरेख चित्रे,,,
दोन्ही चित्रे छान. पहिला काढायला त्यामानाने सोपा. (टेलीफोटो लेन्स वापरुन दुरुन काढण्याच्या दृष्टीने) व दुसरा वरुन काढलेला त्यामुळे अवघड वाटत आहे. फुलपाखराचे फोटो मला कायमच अवघड वाटतात त्यामुळे कुठलाही फोटो काढणे हे फार अवघड असते असे वाटते.
दोन्ही चित्रांमध्ये फोकस सुरेख.
चित्र १:
पहिल्या चित्रामध्ये छायाचित्राची खोली विशेष जाणवत आहे. हे चित्र स्पॉट मिटरींग वापरून काढले आहे का? नसेल तर तसे वापरले असता अजून चांगले आले असते का असे वाटून गेले.
चित्र २:
दुसर्या चित्रामध्ये खालच्या बाजुला (फुलपाखराच्या बरोबर खाली चौकटीजवळ...)आलेले पांढरे फुल कापले असते तर? फुलपाखराच्या डावीकडचे फुल थोडेसे आऊट ऑफ फोकस आहे. ते तसेच छान दिसत आहे.
दोन्ही चित्रांची चौकट काळी ठेवणे हा आवडीचा भाग आहे. पण हे असे मला जास्त आवडले असते.
-
ध्रुव
सुरेख
सर्व चित्रे सुरेख. चित्रातील क्लॅरिटी अफाट आहे. फक्त एकच सुचवावेसे वाटते. कॉपीराइट चित्राच्या मधे न घेता थोडे बाजूला घेतल्यास त्याकडे लक्ष वेधले जाणार नाही.
यावरून माझे एक फुलपाखरू आठवले. फार जुने चित्र अहे, क्यामेरा बहुधा पेंटॅक्स होता. पहिल्यांदा लोडेड क्यामेरा हातात आला आणि हवी ती चित्रे काढ अशी मुभा मिळाली. त्यातले हे एक चित्र.
">
----
सुंदर
कोलबेर,
दोनही चित्रे सुंदर !
पहिले चित्र मला जास्त आवडले..फारच छान आहे.
दुसर्यातले फिलपाखरु मस्त ! वरुन चित्र काढणे अवघड या ध्रुवने नोंदवलेल्या मताशी सहमत. ध्रुवने कापलेले चित्र अजून चांगले वाटले.
काळी किंवा करडी मोठी चौकट असेल तर चित्रातले रंग डोळ्यांवर योग्य रितीने उमटतात आणि खुलतात असे मला वाटते.
प्राणी-पक्षी-फुलपाखरे यांच्या चित्रांखाली त्यांची नावे दिली तर अजून बरे असे वाटते. ते चित्र कोठे कोणत्या महिन्यात काढले हे नोंदवले तर त्याचा निसर्गमित्र-निसर्गाभ्यासकांनासुद्धा उपयोग होतो.
वरील चित्रात पहिले फुलपाखरु टायगरप्रकारातले तर दुसरे पॅन्सी प्रकारातले असावे असे वाटले. राजेंद्रने टिपलेले कॉमनक्रो आहे का? कुणी जाणकार नावे सांगतील तर अजून मजा येईल.
--लिखाळ.
मस्त
दोन्ही फोटो सुंदर आहेत. विशेष करून दुसरे.
सुंदर
दोन्हीही चित्रे सुंदर !!
आभारी आहे!
ध्रुव ह्यांची कातरण्याची सुचवणी पटली. मी सहसा काळी -पांढरी चौकटच घालतो, ह्यावेळेस सहजच फक्त काळी चौकट आणि चित्रावर कॉपीराइट टाकले :)
आवर्जुन प्रतिसाद देणार्या सर्वांचे आभार!
सुंदर
सुंदर!
लिखाळ यांचा मुद्दा विचार करण्यालायक आहे.
-निनाद
सहमत
प्राणी-पक्षी-फुलपाखरे यांच्या चित्रांखाली त्यांची नावे दिली तर अजून बरे असे वाटते. ते चित्र कोठे कोणत्या महिन्यात काढले हे नोंदवले तर त्याचा निसर्गमित्र-निसर्गाभ्यासकांनासुद्धा उपयोग होतो.
+१
-
ध्रुव
माझा प्रतिसाद
अरेच्चा!! इथे मी प्रतिसाद दिला होता तो दिसत नाहीये...
दोन्ही चित्रे सुंदर आली आहेत. रंगसंगती छान टिपली गेली आहे.
- सूर्य.