छायाचित्र टीका १४

दिडेक वर्षापूर्वी 'सेंट लुईस' इथे टिपलेले हे चित्र आहे.
'सेंट लुईस' हे गाव अमेरिकेतील मिझोरी राज्याची राजधानी असून तिथल्या भव्य कमानीसाठी प्रसिद्ध आहे.

ऍपर्चर : ४.४
शटर : १/१३८
आयएससो : १००

लेखनविषय: दुवे:

Comments

सही

ये हुई ना बात!
मस्त आहे!

आपला
गुंडोपंत

सुंदर

कोलबेरशेठ,

चित्र आवडले. फार सुरेख!


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

छान

आवडले.

- सूर्य.

वाहवा

कोलबेरराव,
छान चित्र. पाने झडलेल्या झाडे चित्रभर पुढे ठेवून मागे घेतलेली प्रमाणबद्ध तिरपी कमान फार मस्त !
वेगळेच चित्र आणि कल्पक मांडणी. अभिनंदन.

(असे चित्र घ्यावे असे मला कधीच सुचले नसते.)
-- (प्रांजळ) लिखाळ.

छायाचित्र

+१
छायाचित्र सुरेखच आले आहे.

(असे चित्र घ्यावे असे मला कधीच सुचले नसते.) ++१
-
ध्रुव

प्रसिद्ध स्थळाचे वेगळे चित्र

काढलेले आहे. धुके, ओक्याबोक्या फांद्या यांनी कमान झाकण्यापेक्षा, तिच्याकडे लक्ष वेधले जाते, हे विशेष.

सुंदर कृष्णधवल रचना.

(प्रसिद्ध वास्तू वेगळ्याच कुठल्या दृष्टिकोनातून चित्रित करावी, त्या चित्रावर आपल्या स्मृतींची छाप राहाते - हे एक चांगले धोरण आहे.)

+१

सुरेख चित्र, आवडले. कमान फारच आवडली.

प्रसिद्ध वास्तू वेगळ्याच कुठल्या दृष्टिकोनातून चित्रित करावी, त्या चित्रावर आपल्या स्मृतींची छाप राहाते - हे एक चांगले धोरण आहे.
सहमत आहे. नाहीतर पिसाचा मनोरा किंवा ताजमहाल यांची शेकडो सुंदर चित्रे पाहिल्यानंतर आपणही तसेच काढले तर त्यात वेगळेपणा रहात नाही.

----

सुरेख चित्र

कमानीची भव्यता त्या झुडुपांमुळे खुलुन दिसतेय. चित्र फारच आवडलं

प्रसिद्ध वास्तू वेगळ्याच कुठल्या दृष्टिकोनातून चित्रित करावी, त्या चित्रावर आपल्या स्मृतींची छाप राहाते - हे एक चांगले धोरण आहे

माझ्यामते मात्र प्रसिद्ध वास्तू वेगळ्याच कुठल्या दृष्टिकोनातूनही चित्रित करावी, त्या चित्रावर आपल्या स्मृतींची छाप राहाते - हे एक चांगले धोरण आहे.

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

आभारी आहे

आवर्जून प्रतिक्रिया देणार्‍या सर्वांचे आभार!

मस्तच आहे

उत्त्तम, फारच आवडले...

 
^ वर