मराठी अभ्यास केंद्र

लेखनविषय: दुवे:

Comments

पत्ता?

या संस्थेचा टपाली पत्ता नाही, दूरध्वनि क्रमांक नाही, संकेतस्थळ नाही. संपर्क फक्त वैयक्तिक नावावरच करायचा?--वाचक्‍नवी

संकेतस्थळ

www.marathi-vikas.blogspot.com


प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

धन्यवाद

न्यायालयाची भाषा मराठी नसावी असे माझे पहिल्यापासूनचे आग्रही मत होते, त्याला दुजोरा देणारा एक सुरेख लेख या संकेतस्थळावर वाचायला मिळाला. या संकेतस्थळाला यापूर्वी मी एकदोनदा भेट दिली होती. तरी नव्याने दुवा दिल्याबद्दल धन्यवाद!--वाचक्‍नवी

चांगला उपक्रम

यास यश येवो.

एक वाक्याबाबत अर्धवट सहमती :
लेख म्हणतो : "...बाजारपेठच भाषेची उपयुक्तता ठरवेल असे म्हणणार्‍या तथाकथित विचारवंतांचा सुळसुळाट..."
या वाक्यात असा काही सूर दिसतो की (खरे म्हणजे) बाजारपेठ भाषेची उपयुक्तता ठरवणार नाही. असे म्हणण्याने काही साध्य होत नाही. या अभ्यासकेंद्राचा स्तुत्य प्रयत्न बाजारपेठ बदलेल, आणि अशा प्रकारे बाजारपेठच भाषेची उपयुक्तता ठरवेल.

बाजारपेठेशी भांडून जिंकणे फार दुष्कर असते. बाजारपेठेलाच वेगळे स्वरूप देणे हे कठिण असले तरी शक्य असते. बाजारपेठेशी उगाच भांडू नये, तर बाजारपेठ आपल्या बाजूला करावी. (ते एक वाक्य काही का असेना...) अभ्यास गट मुळात हेच करू इच्छितात असे वाटते. त्यांच्या साफल्यासाठी माझ्या शुभेच्छा. त्यातील अनेक कृतिगट महाराष्ट्रात स्थानिक कार्य करत आहेत (हे योग्यच आहे.) पण जर दूरदेशात राहून काही सहभाग घेता आला तर तसा सहभाग घ्यायला आवडेल.

चांगली माहिती.

फारच चांगली माहिती आहे. काहीलोकांना संपर्क साधल्यानंतर उपक्रमींना काही माहिती देता येईल का बघतो.

यातले महत्त्वाचे मुद्दे

यातले खालील मुद्दे महत्त्वाचे आहेत. :
१. न्यूनगंडावर आधारित भाषेचे राजकारण फार काळ टिकू शकणार माही. म्हणजे असे राजकारण आजपर्यंत टिकले आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर, परप्रांतात आणि परदेशातसुद्धा मुलांना आपली मातृभाषा मराठी आहे याचा न्यूनगंड असतो. मुंबईतले उत्तर प्रदेशी व्यावसायिक आणि सरकारी अधिकारी, मराठी ही फक्त घरगुती नोकरांनी बोलायची भाषा आहे अशा समजुतीत असतात. हे बदलायचे असेल तर, मी मराठी वर्तमानपत्र वाचीन, मराठी पुस्तके विकत घेईन, मराठी नाटक-सिनेमे पाहीन, आणि मुख्य म्हणजे ,गरज नसताना मराठीशिवाय इतर कोणतीही भाषा बोलणार नाही, असे मराठी माणसाने केले पाहिजे. भाषेचे प्रेम दाखवण्यासाठी कुठल्याही हिंसक चळवळीला पाठिंबा देण्याची गरज नाही, किंवा दुसर्‍या भाषेचा द्वेष करायची आवश्यकता नाही. राजकारण आणि भाषा यांचा काही संबंध असता कामा नये. भाषाजतन आणि संवर्धन ही वैयक्तिक आणि सामाजिक जबाबदारी समजली गेली पाहिजे.
२. >शास्नयंत्रणेने भाषाविकासाची जबाबदारी झटकली आहे. < यात पैसा खाता येत नसल्याने शासन काहीही करणार नाही. आपल्या पुढार्‍यांना मराठी-हिंदी-इंग्रजी यातली कुठलीही भाषा धड येत नाही. जयंत पाटलांनी बजेट मांडताना मध्येच हिंदी बोलून आपले अज्ञान प्रगट केलेच आहे. महाराष्ट्राचे एक नामांकित पुढारी इंग्रजी बोलताना अधूनमधून 'म्हटलं की' असे बोलताना आपण नेहमी ऐकतो.
३. श्री. धनंजय लिहितात त्याप्रमाणे बाजारपेठेचे मराठीवाचून अडेल अशी परिस्थिती निर्माण केली पाहिजे.
४. साहित्यापलीकडे मराठी आहे हे जनमानसात ठसवावेच पण, साहित्यातही मराठी आहे हे ठसवणे अधिक महत्त्वाचे.
५. मराठीचा प्रचार करताना अंतर्गत क्षुद्र प्रादेशिक वाद झिडकारले पाहिजेत. जे करायचे ते लोकांत चांगल्या मराठीचे प्रेम वाढावे म्हणूनच.--वाचक्‍नवी

ग्रंथायन

मराठी वाचन संस्कृतीची जपवणूक करण्यासाठी एक आगळावेगळा प्रयत्न मनस्वी उद्योजक व लेखक मुंबईचे पंकज कुरुलकर करताहेत. त्याची माहिती साधना साप्ताहिकात ग्रंथायन हे शेखचिल्लीचे स्वप्न नाही http://www.sadhanatrust.com/pdf/SW20080322.pdf येथे पान नं १९.२० व २५ वर पहा
प्रकाश घाटपांडे

आवडेल

शक्य ती मदत करायला आवडेल.
पण नक्की कोणत्या स्वरूपात करावी हे कळले नाही.
-निनाद

मदत ...

संपर्क साधून पहा. कदाचित संवादातून काहीतरी कळू शकेल.
मी केंद्रचालकांपैकी कुणी उपक्रमावर येईल काय या प्रयत्नामधे आहे.

न्यूनगंड

This comment has been moved here.

हल्ली मराठीत लिहितात.

This comment has been moved here.

 
^ वर