"अर्थ" कारण !

१. अळु माळु ( अवचिता परीमळू )
२. बोते (गण गण गणांत )
या दोन शब्दांची व्युत्पत्ती व अर्थ काय असावेत ?
३. क्ज् झ्त् ब् क्ज्य्र्त्म्म् न्स्त्य्त्रेन् पस्फोइश्द् ह्ज्क्ल्म्म्, हित्य्स्स्ल्

४. २५ शब्द् कमीत् कमी असल्या शिवाय लेखन प्रस्तुत् करता येत नाही म्हणून् ३ नं. ची ओळ आहे. प्लासिबो.
५. प्लासिबोला मराठी शब्द आहे काय् ?

जास्ती ब्लौगींग करणे मानवाला कर्महीन, निर्रथक व पोकळ बनवते .

लेखनविषय: दुवे:

Comments

विवेचकबुद्धीचा अतिरेक

जास्ती ब्लौगींग करणे मानवाला कर्महीन, निर्रथक व पोकळ बनवते .

ब्लॉगिंग करतांना विवेचक बुद्धीचा वापर करावा लागतो व विवेचक बुद्धीचा अतिरेक झाल्यास कृतीशीलता कमी होण्याची शक्यता असते. आपल्या मराठींत म्हणच आहे, 'अति शाहणा त्याचा बैल रिकामा'. एका मानसशास्त्रज्ञाने या प्रवृत्तीचे Paralysis by Analysis असे वर्णन केले आहे.

चुकीची दुरुस्ती

वरील प्रतिसादांत दुसर्‍या ओळींतील "प्रवृत्तीचे" या शब्दाऐवजी "अवस्थेचे" हा शब्द वाचावा.

अळुमाळु

अळुमाळु चा अर्थ इथे पहा.

आता तुम्ही मला ब्लौगींग चा अर्थ सांगा.

-- आजानुकर्ण

धन्यवाद !

१. वेब डिरेक्ट्री दाखवल्या बद्द्ल असंख्य धन्यवाद !
२." बोते" बद्द्ल आपण मार्गदर्शन करावे असा अळुमाळु आग्रह !
३. आपण जे काही या किंवा अश्या प्रकारच्या वेब साईट वर लिहीतो , वाचतो, प्रतीक्रिया देतो तेच ब्लौगींग .
४.सर्फींग व व ब्लौगींग हे आधुनिक जगातील आवड,वेड ,चोचले व नशा या क्रमाने धोका दायक बनत जाऊ शकते. अन्य कुठ्ल्याही अमली नशे पेक्षा हा प्रकार मानवी जिवनास कमी हानी कारक नाही.
जास्ती ब्लौगींग करणे मनुष्याला कर्महीन, निरर्थक आणि पोकळ बनवते.

 
^ वर