हिंदूंनो, मुसलमानांनी आपल्या धर्मबांधवांवर केलेला अत्याचार कधीही विसरू नका !


हिंदूंनो, मुसलमानांनी आपल्या धर्मबांधवांवर केलेला अत्याचार कधीही विसरू नका !

श्री. उपेंद्रकुमार रॉय हे नौखालीच्या नजीक असलेल्या पाचगरिया या गावातील एक प्रसिद्ध हिंदू होते. नौखाली हत्याकांडाचे लोण पाचगरिया गावातही पसरले. मुसलमानांनी श्री. रॉय यांना इस्लाम धर्माचा स्वीकार करण्यास सांगितले, तसेच त्यांची सुंदर भाची आरतीदेवी हिचा मुसलमान तरुणाशी विवाह करून देण्याचा इशारा दिला.

``श्री. रॉय व त्यांच्या कुटुंबियांनी गावातून पळ काढला, तर गावातील सर्व हिंदूंना मारून टाकण्यात येईल'', अशी धमकी मुसलमानांनी दिली. श्री. रॉय यांनी मुसलमान गुंडांना पैशांचे आमीष दाखवले. त्या मुसलमान गंुडांनी पैसे घेतले; मात्र ते त्यांच्या मागण्यांवर अडून राहिले. संपूर्ण रॉय कुटुंबाने आत्महत्या करण्याचा निश्चय केला; मात्र त्याबाबत मुसलमानांना माहिती मिळाली व त्यांनी रॉय कुटंुबाला आत्महत्या करण्यापासून रोखले. अब्दुल्ला या पोलीस अधिकार्‍याच्या समोर आरतीदेवी हिचा बळजबरीने मुसलमान
तरुणाशी विवाह करण्यात आला. जिल्हाधिकारी मॅकमीलन यांना हा प्रसंग कळल्यावर ते स्तंभित झाले. त्यांनी मध्यस्थी करून आरतीदेवी व रॉय कुटंुब यांची होऊ घातलेली विटंबना रोखली.
(संदर्भ : डॉ. कृष्ण वल्लभ पालीवाल संकलित `इस्लामीझम अँड जेनोसाईड ऑफ मायनॉरिटीज इन बांगलादेश')

हिंदूंनो, सहिष्णुतेच्या नावाखाली भ्याड बनून राहू नका, तर धर्मरक्षणासाठी लढा !

संदर्भ : http://www.sanatan.org/marathi/dainik/news.php?dt=2008-02-07&action=full...

लेखनविषय: दुवे:

Comments

आपण भारताच्या सुद्न्य(?) नागरिकांनी या कड़े दुर्लक्ष करायचे का ?

काश्मिरी पंडितांवरील अत्याचार !

  1. जबरदस्तीने बळकावलेल्या व आग लावलेल्या हिंदूंच्या शैक्षणिक संस्था - १०५
  2. आग लावलेल्या व नष्ट केलेल्या धार्मिक व सांस्कृतिक संस्था - १०३
  3. जबरदस्तीने बळकावलेली, लुटलेली व आग लावण्यात आलेली दुकाने व कारखाने यांची संख्या - १४ हजार ४३०
  4. उत्पन्नाचे एकमेव साधन असलेल्या शेतजमिनींना मुकावे लागलेल्या कुटुंबांची संख्या - २० हजार
  5. बागायतींना मुकावे लागलेल्या हिंदु कुटंुबांची संख्या - १२ हजार ५००
  6. घरे जाळण्यात आलेल्या कुटुंबांंची संख्या - २० हजारहून अधिक
  7. घरे लुटण्यात आलेली हिंदु कुटुंबे - काश्मीरमधील ९५ टक्के हिंदु कुटुंबे
  8. छळ करून निर्घृण हत्या करण्यात आलेल्या हिंदूंची संख्या - १ हजार १०० हून अधिक
  9. दहशतवाद्यांकडून ठार मारण्यात आलेल्या हिंदूंची संख्या - ९३ हजारांहून अधिक

सुदन्य

गणेशराव,
सुदन्य नावाचा यॉर्कर टाकून आपण मोल्सवर्थची परत विकेट काढलेली आहे. आता याचा अर्थ आम्हा पामरांना सांगण्याची कृपा करावी.

बाकी प्रतिसादाबद्दल म्हणाल तर आम्हालाही आपल्या प्रतिसादाकडे (आपण आमच्या प्रतिसादांकडे करता तसे) दुर्लक्ष करण्याचे व्यक्तिस्वातंत्र्य असायला हवे असे वाटते.

----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

मी सूज्ञ आहे - मी दुर्लक्ष करणार नाही

खरं बोललात गणेशकाका. दुर्लक्ष करून अजीबात भागणार नाही, माझे डोळे उघडले. चला आपण कश्मिरी पंडितांच्या मदतीला जाऊ कारण क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे.

जम्मूतावी ट्रेनची तिकिटं तुम्ही बुक करताय का मी करू?

-राजीव.

तुम्ही नक्की काय केले आहे?

आपण वर दिलेल्या सांख्यिकीपेक्षाही (स्टॅटीस्टीक्स) अधीक माहीती मी देऊ शकेन.

आपण हे विसरलेला नाहीत हे चांगले आहे आणि मी देखील हे (काश्मीर मधील अत्याचार वगैरे) जाणून आहे. पण नक्की आपण लक्षात ठेवण्या व्यतिरीक्त त्यासंदर्भात काय करताहात हे येथील सदस्यांना समजले तर आपल्या बोलण्यास एक नैतीक वजन येऊ शकेल असे वाटते. तेंव्हा या संदर्भात आपण काय करत आहात?

अगदी काही केले नसले तरी हरकत नाही, तसे सांगा. पण उत्तराची अपेक्षा करत आहे नाही तर उगाच हिंदू हिंदू करू नका.

शिष्टमंडळ या संर्दभात काश्मीरला सुद्धा जावून आले

या विषयाची समाजात जागृती करणे हे सुद्धा समस्या सोडवण्यासाठी उचललेले महत्वपूर्ण पाऊल आहे.

त्याची यादी खालील लिंकवर उपलब्ध आहे.
http://www.hindujagruti.org/activities/campaigns/national/hindu-genocide...

शिवाय आमचे शिष्टमंडळ या संर्दभात काश्मीरला सुद्धा जावून आले आहे.

मला प्रश्न विचारल्याने तुमची जबाबदारी संपली असे नाही. नुसते शब्दाचे बुडबुडे नसोडता काही तरी समाजात जागृती निर्माण होईल
अशी कृती करा. मी तुम्हाला कश्मीरला जावूनच काही तरी करा, असे सल्ले मी देणार नाही.

गोंधळ निर्माण करणे हा माझा काही हेतु नाही. तुम्ही ही हिंदू आहात तुम्ही ही काही तरी कृती करावी अशी अपेक्षा मात्र आहे.

गणेश

त्या गाडीत

शिवाय आमचे शिष्टमंडळ या संर्दभात काश्मीरला सुद्धा जावून आले आहे.
त्या गाडीत मीही होतो बर का! मागच्या डब्यात थोडी गर्दी होती म्हणून दिसलो नसेन.

----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

एक तुच्छ प्रश्न

गणेशराव,
एक तुच्छ प्रश्न. वैयक्तिक आहे त्याबद्दल क्षमस्व, पण विषयाशी निगडीतही वाटतो. आणि यामागे कदाचित एखादा माहित नसलेला मुद्दाही असू शकेल म्हणून हा प्रपंच. आपले सदस्यनाव आपली सुंदर देवनागरी लिपी सोडून आपण आंग्लभाषेत का लिहीता? हिंदू देवांची नावे परकीय भाषेत वाचताना आमच्या दैदिप्यमान हिंदू अस्मितेला धक्का पोचतो आणि आमच्या भावना दुखावल्या जातात.

अवांतर : ही एक्सप्रेस थांबण्याची चिन्हे नाहीत, तेव्हा वेगळा लेख तरी सुरू करावा. प्रत्येकवेळी दुसर्‍या पानावर जाताना वैताग येतो.

----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

आपले सदस्यनाव आपली सुंदर देवनागरी लिपी

नविन सदस्यत्वाचि नोंद करताना माहित न्हवते.
तुला ते कसे बदलायचे माहित असेल तर कळव . मला ते बदलुन देवनागरी लिपीत लिहायचे आहे.

गणेश

ते म्हाईत नाय

ते का, कसं आपल्याला काय ठाव नाय. आमच्या भावना दुखावल्या, आता आम्ही आंदोलन करणार, रस्त्यावर येणार! बस्स!
जय म्हाराष्ट्र!

अवांतरः उपक्रमाच्या इतिहासात एकही चर्चा तिसर्‍या पानावर गेलेली नाही. काही नाही तर हा विक्रम(वेताळ?) करता येतोय का ते पाहूया!

----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

नाही.

ते का, कसं आपल्याला काय ठाव नाय

नाही.

गणेश

हो

हो

----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

आपले सदस्यनाव असे बदला

माझे सदस्यत्व ---> संपादन ----> वापरायचे नाव (येथे बदला)

आपले सदस्यनाव असे बदला

विकास

नाव इंग्रजी मधुन मराठीत झाले
धन्यवाद,

गणेश :)))))))

छान

हे कळाल्यावर छान वाटले.

----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

चांगले झाले

नाव इंग्रजी मधुन मराठीत झाले

कुठेतरी मदत करू शकलो हे पाहून बरे वाटले! कधिही विचारा ("यू वेलकम")

विकास

प्रथम प्रतिसाद

हा लेख वाचून मन विषण्ण झाले. हा सैतानीपणाच आहे !

श्री. गणेश आपल्या माहितीबद्दल धन्यवाद !

 
^ वर