चौकशी

पुढील् गीते कोणी रचली आहेत्? गायली आहेत्? कोणत्या चित्रपटातील् आहेत्?
(१) ते कसे ग ते कसे, देव्हार्यातील् देव जसे,
(२) चल् चल् चन्द्रा पसर चान्दणे किति बाइ अम्ही वाट् पहाणे.

लेखनविषय: दुवे:

Comments

चौकशीला उत्तर

(१) गायिका मालती पांडे; कवी विहंग; संगीत वाटवे; भावगीत.
(२) गायिका कुमुदिनी फेडणेकर; कवी श्रीनिवास खारकर; संगीत वाटवे; भावगीत. -वाचक्‍नवी

धन्यवाद्

धन्यवाद्
वाचक्‍नवी

गुनसागर गम्भिर दयाघन हे गाने कोणत्या रागावर आधारित आहे

अविनाश रायकर

 
^ वर