सोनी कॅमेरा आणि फोटोचे रंग

मूळ फोटो:

पिकासामध्ये जरासा बदल केला..आय् अम फिलींग लकी ऑप्शन वापरून.

मी स्वतःचे सोनी डी एस सी डब्लू ५ आणि एच २० असे दोन कॅमेरे वापरले आहेत. आणि मित्रांचे कॅनन आणि निकॉनचे पॉइंट२शूट कॅमेरे वापरले आहेत. बहुतेक वेळा स्वच्छ सूर्यप्रकाश असला तरी सोनीने काढलेल्या फोटोवर एक पुसटसा थर असल्यासारखा वाटतो. तो स्पष्ट करण्यासाठी मी पिकासामध्ये मूळ फोटो थोडा एडीट केला आहे.

तुम्हालाही सोनी कॅमेर्‍यातून फोटो काढताना असा अनुभव आला आहे का? कॅनन आणि निकॉनचे रंग जास्त उठावदार येतात याबद्दल काय अनुभव आहे?

थोडा अवांतर प्रश्नः सोनीच्या वस्तू बहुतेक वेळा जास्त किमती असतात; त्या तितक्या वॅल्यू फॉर मनी असतात का?

लेखनविषय: दुवे:

Comments

इमेजेस दिसत नसल्यास येथे पहा

मूळ फोटो
पिकासामध्ये बदल केलेला फोटो.

अभिजित यादव
ता. कर्‍हाड जि. सातारा

विषय भरणं अनिवार्य होतं

आपण दिलेले फोटो 'येथे'च पहाण्याकरता कोणते मंत्रपठण् करावे लगते ?

- टारझन

 
^ वर