टेलिमेडिसिन् ला पर्यायि शब्द सुचवा

क्रुपया टेलिमेडिसिन् ला पर्यायि मरठि शब्द सुचवा.

टेलिमेडिसिन्चे प्रत्यक्शिक् येथे आहे.

http://www.youtube.com/watch?v=laapmsDNDAg

ंइ पहिल्यान्दआ मरठिमधे लिहिन्यचआ प्रयत्न करित् आहे.
ंअला हे सन्केत्स्थल् खुप् अवडले

सरावाने लिह्याल जमय्ला लगेल्

लेखनविषय: दुवे:

Comments

हे कसे वाटते?

दूरवैद्यकशास्त्र.....

||वाछितो विजयी होईबा||

सुन्दर्

सुन्दर् प्रयन्त्न

दूरवैद्यकी

दूरवैद्यकी हा शब्द चालेल का?

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

अनुमोदन

दूरवैद्यकी ला अनुमोदन

वैदर्भिय, उपक्रमावर "लिहित्या" मंडळीत स्वागत :)

ऋषिकेश

धन्यु

धन्यवाद् ऋषिकेश

ध्वनिवैधकि

teli-telephone- दुरध्वनि-- ह्यातला नुस्ता "ध्वनि" वापरायचा

medicine- औशध- किंवा " वैधकि" ---

टेलि - ध्वनि मेडिसिन- वैधकि

ध्वनिवैधकि--

हा शब्द कसा वाटतो बघा.

विनय आगसे.
हैद्राबाद्. आंन्ध्रप्रदेश. भारत

मराठी

टेलिमेडिसिन हाच मराठी शब्द योग्य आहे. ;)
नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

खरय्

भ्रमन्ध्वनि पेक्षा मोबाईल् सोप्पा वाटतो.

पण..

सावरकर नसते तर आजही महाराष्ट्रात महापौरांच्या ऐवजी मेयर असले असते.
शिवाय 'दुग्ध-शर्करायुक्त-शीत-घन-गोल-गट्टू' पेक्षा आइसक्रीम सोपे असले तरी 'राईट टू इन्फोर्मेशन ' पेक्षा 'माहीतीचा अधिकार' जास्त सोईस्कर नाही का?
मराठीत पर्यायी शब्द हे अर्थपूर्ण आणि त्याचवेळी सोपेही असायला हवेत.....
||वाछितो विजयी होईबा||

सावरकर नसते तर

सावरकर नसते तर आजही महाराष्ट्रात महापौरांच्या ऐवजी मेयर असले असते.
सावरकरांनी काही अतिशय चांगले पर्यायी शब्द दिले आहेत. पण महाराष्ट्रात महापौरांच्या ऐवजी मेयर असले असते, असे खात्रीलायकरीत्या कसे काय म्हणू शकतो? कदाचित दुसऱ्या कुणीतरी दुसरा प्रतिशब्द दिला असता.

बाकी पर्यायी शब्द हे अर्थपूर्ण व सोपे असायला हवेत हे खरेच.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

 
^ वर