गंगा मैया उन्हें माफ करना..!

आज लोकसत्ता मधे खालील लेख वाचला.
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=198...
नद्या आमच्या साठी इतक्या पवित्र असुनही आमच्या देशात असे का घडते?
या बाबत काम करणारे लोक , संघटना, संस्था कोणत्या आहेत, त्या काय काम करीत आहेत?
आपण स्वतः काय करु शकतो?
असे अनेक प्रश्न चर्चे साठी आहेत.

लेखनविषय: दुवे:

Comments

पावित्र्य

एकदा गंगेत स्नान केल कि अनेक पाप धुतली जातात, अंत्यसंस्कार गंगेच्या किनारी व्हावेत म्हणजे आत्म्याला शांती मिळते, कधी मृतदेह गंगेत सोडुन दिले जातात अशा गोष्टीतुन तिथे घाण होते म्हणजे पावित्र्याच्या कल्पना हेच घाणी चे कारण आहे. प्रशासन जिथे हतबल आहे तिथे फक्त प्रबोधनच हाती उरते. ती दीर्घ कालीन प्रक्रिया आहे
प्रकाश घाटपांडे

 
^ वर