गंमतशाळा आणि बालसाहित्य

मराठीशब्दच्या उपक्रमामुळे शिक्षणक्षेत्रातील काही व्यक्तिशी संपर्क आला व त्याचर्चेतून असे वाटायला लागले की - मराठी शिक्षणासंबंधी व एकंदरीतच शिक्षणासंबंधी ज्या व्यक्ति मनापासून काही मुलभूत प्रयोग करत आहेत, त्यांनी एखाद्या माध्यमातून एकत्र यावे, व त्यांच्या कार्याविषयक विचारांची देवाणघेवाण करावी. त्यानुसार मराठीशब्दच्या उद्दीष्टांमधे खालील उद्दीष्ट्य अंतर्भूत करण्यात आले आहे.

मराठी शिक्षणासंबंधी व एकंदरीतच शिक्षणासंबंधी ज्या व्यक्ति मनापासून काही मुलभूत प्रयोग करत आहेत, त्यांनी मराठीशब्द.कॉम ह्या माध्यमातून एकत्र यावे, व त्यांच्या कार्याविषयक विचारांची देवाणघेवाण येथे करावी.

वरील उद्दीष्टाला अनुसरुन बरेच नवे रुप मराठीशब्दला दिले जातेय. नुकतेच काही नवे लेख येथे दिले गेलेत. त्यातील काही दुवे खाली दिलेत-

लेखनविषय: दुवे:
 
^ वर