उबुंटू लिनक्स

नमस्कार! उबुंटू लिनक्स समुदायात आपले स्वागत आहे. मुक्तस्त्रोत प्रणाली वापरणारे किंवा वापरायची इच्छा असणारे सर्वजण ह्यात सहभागी होऊ शकतात. उबुंटू वापरण्याचे फायदे, त्रुटी, त्रुटी दूर करण्याचे उपाय अशा अनेक विषयांवर लिहू शकता. उबुंटूचे संस्करण कसे करावे पासून ते उबुंटूवरील विविध सुविधांची माहिती आणि उबुंटूवरील समस्यांचे निवारण अश्या अनेक मुद्द्यांवर चर्चा, लेख इथे अपेक्षित आहेत.

 
^ वर