उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
निमत्रण
सलील वाघ
December 16, 2008 - 7:19 am
रेसकोर्स् आणि इतर कविता
धा जानेवारीला
प्रकाशित होतय
पत्रकार भवन मध्ये
सन्ध्याकाळी साडेपाचला
पुण्यात
वसन्त दत्तात्रय गुर्जर येणारेत
बाकीची कांम बाजूला टाकून
तुम्हीपण प्रकाशनाला यायचय
हेच फोर्मल इन्विटेशन
वाट बघतोय
- सलील वाघ
------------------------
त त ड त त ड त त ड त त ड त त ड त त ड त त ड त त ड ततड ततड ततड ततड धुम्चि ततड ततड ततड : सलील वाघच नव पुस्तक : रेसकोर्स आणि इतर कविता
दुवे:
Comments
आपण सलील वाघ आहात काय?
'सलील वाघ' सदस्यनाव घेऊन येथे हे निमंत्रण लिहिणारे स्वतः कवी श्री. सलील वाघ आहेत काय?
खुलासा व्हावा.
(खुद्द् मकरंद अनासपुरे यांना न विचारता कुणीतरी परस्पर 'मकरंद अनासपुरे फॅन क्लब' नावाची संस्था काढून लोकांची फसवणूक केल्याचे नुकतेच उघडकीस आले आहे.)
सहमत आहे.
सहमत आहे.
हे कवी इतके अशुद्ध लिहितात की नेटाशी संबंधीत नसल्याने असे झाले असाही प्रश्न पडला आहे.
स्वतःकवी का ?
'सलील वाघ' सदस्यनाव घेऊन येथे हे निमंत्रण लिहिणारे स्वतः कवी श्री. सलील वाघ आहेत काय?
खुलासा व्हावा.
सहमत आहे !
कवी इतके अशुद्ध लिहितात की नेटाशी संबंधीत नसल्याने असे झाले असाही प्रश्न पडला आहे.
लेखन अशुद्ध असले तरी भावना महत्वाच्या ! :)
नसावेत
हे सलील वाघ नसावेत असे वाटते. त्यांचा कोणी पंखा असावा.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
सदस्यत्वाचा अवधी
उपक्रम-सदस्य "सलील वाघ" यांचा सदस्यत्वाचा अवधी सुमारे २४ आठवड्यांचा आहे. इतक्या अगोदरपासून बनावट नावाने उपक्रमींना फसवण्याचा विचार कोणी केला असेल असे वाटत नाही.
असेच नाही
निरनिराळ्या नावाने २०-२५ आयडी घेऊन ठेवले तर अशा वेळी एखादा वापरता येऊ शकतो. माझ्या मते संकेतस्थळांवर दशावतार धारण करणार्यांना सर्वात मोठी अडचण म्हणजे आता नवीन कुठले नाव शोधायचे ही येत असावी. :)
----
"This is Linus Torvalds. I announce Linux."