प्रकाशचित्र : धृव यांची शिफारस...

प्रकाशचित्रांचे जाणकार उपक्रम सदस्य 'धृव' यांच्या शिफारसीनुसार एक प्रकाशचित्र येथे देत आहे -

स्थळ : महाबळेश्वर ते पोलादपूर घाटरस्ता
वेळ : सूर्योदय
काळ : पावसाळा नुकताच सरतोय - न सरतोय (७ ऑक्टोबर २००८)

कॅमेरा : E. KODAK COMPANY
मॉडेल: Z712 IS ZOOM DIGITAL CAMERA
आयएस् ओ: 64
एक्स्पोजर : 1/320 sec
ऍपर्चर : f/2.8
फोकल लेन्ग्थ: 5.9mm
फ्लॅश : No

दुवे:

Comments

सुरेख

धुक्याच्या चादरीमुळे फोटो महाराष्ट्रातील आहे असे चटकन वाटत नाही.

निळ्या रंगाच्या अनेक छटा या एकाच फोटोत सामावलेल्या आहेत. हात पसरून उभ्या असलेल्या त्या बोडक्या फांद्या निसर्गाला कवेत घ्यायला उत्सुक आहेत असे वाटते. :-)

माळशेज घाट

माळशेज घाटात अनेकदा पावसात गेले की अशी दृष्ये बघायला मिळतात.

छायाचित्र खरेच सुरेख आले आहे. तिथे असलेला गारवा जाणवल्यासारखे वाटले..

इतर अवांतर - इथले निष्णात लोक सांगतील कुठची पद्धत जास्त योग्य आहे ते, पण मला तरी फोटोतील डावीकडच्या काळसर छटा आवडल्या.

फोटो छान आहे

सुरेख निसर्ग चित्र

खर तर कोलबेर साहेबांना सांगून् अजुन् अंधार् करुन चंद्र टाकला तर ते वातावरण भयालीदेवींच्या नव्या कथेला अनुरुप असेल. त्या फांद्या तर सर्वात जास्त भयानक.

:-)

क्या बात है ! विसुनाना

चित्र खूपच सुंदर !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहमत

विसुनाना,

चित्र फार छान आले आहे.

बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

+१

खूपच सुंदर!

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

सुरेख

सुरेख चित्र, आवडले. एखाद्या स्वप्ननगरीतले वाटते आहे!

----

छान आहे.

महाबळेश्वरचे इतक्या पहाटेचे आणि गडद धुक्याचे चित्र आधी पाहिलेच नव्हते. पहिल्यांदा परदेशातलेच वाटले. मला अनावश्यक वाटलेला भाग कातरुन इथे परत देत आहे.

-सौरभ.

इतर काही

या प्रकाशचित्र मालिकेतली इतर काही चित्रे या दुव्यांवर पाहता येतील -
http://lh4.ggpht.com/_aRZjYwem-Ew/SP9FDfy7j1I/AAAAAAAACzQ/4v-0WS1ya9s/s8...
http://lh5.ggpht.com/_aRZjYwem-Ew/SP9FSnbDfEI/AAAAAAAACzo/J68erUSU82w/s8...
http://lh3.ggpht.com/_aRZjYwem-Ew/SP9IAY-yKQI/AAAAAAAAC3A/ViWEpa05PS8/s8...
http://lh5.ggpht.com/_aRZjYwem-Ew/SP9IXU5A95I/AAAAAAAAC3k/GJ6vw1wnD3w/s8...

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

^ वर