औषध आणि लस

औषध आणि लस यामधे काय फरक आहेत ?
पोलीओचे दोन् थेंबी औषध ही लस ( व्ह्याकसीन) असेल तर ती दर सहा महिन्यांनी का बरे देण्यात येते ?
ही लस कोण व कुठे बनवते ?
सरकार ही लस खरेदी करण्यासाठी किती दराने पैसे मोजते ?
इतके प्रयत्न करून सुद्धा पोलीओ चे निर्मुलन् होऊ न शकण्याचे कारण या लसीची मात्रा व
परीणामकारकता अपुरी आहे की पोलीओ लस हा एक बेमालुम व गोजीरवाणा भ्रष्टाचार आहे ?

लेखनविषय: दुवे:

Comments

सू ले

चां. च. प्र.

आपला
गुंडोपंत
(लेखक "सूक्ष्म लेखन" करत असतील तर प्रतिसाद पण 'सूक्ष्म' द्यायला काय हरकत आहे?)

लस

माझ्या माहिती प्रमाणे,
लस मध्ये अर्धवट् मारलेले जिवाणु असतात,
औषध जिवाणुंना मारते.
पोलिओचे औषध नव्हे लस हलु हलु प्रतिकार शक्ती वाढवते.
हाफकिन Institute मध्ये बनवतात.

पूका.

हल्लीच्या व्याख्यांनुसार

औषधे म्हणजे रोग प्रतिकार आणि प्रतिबंधासाठी वापरलेली सर्व रसायने. ती नैसर्गिक असोत वा कृत्रिम.

त्यामुळे लशी या औषधाचे प्रकार असतात.

चर्चाविषयाचा आवाका मोठा असल्यामुळे अधिक लिहिताना हतबल वाटते आहे. चर्चाविषयाबद्दल श्री. परमाणू यांनी अधिक लिहावे, ही विनंती.

 
^ वर