राजकीय सहभाग >

सामाजीक व्यवस्थे मधे राजकारण्यांचे प्रचंड महत्त्व् आहे.
"उपक्रम" या संकेत स्थळाचे महत्त्व राजकीय द्रुष्ट्या आकर्षक असावे या करीता,
आयोजकांनी योजनाबद्ध प्रयत्न करावे.सगळ्यांनी वाचक व ले़खकांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न् आवश्यक् आहे.
"उपक्रम"चा प्रचार सर्व प्रकारच्या माध्यमांत करावा.

अक्शरे लिहिणार्यं मधे, कुणी कर्मवीर नसेल असे सांगता येत नाही.शक्यता कमीच् आहे.
पण् विचारतोच् .."उपक्रम"मित्रां मधे ए़खादा तरी व्यावसायीक राजकारणी आहे काय ?
नसावा ..
कारण "उपक्रमींचे" संख्या बळ शुल्लक आहे.
राजकारण संख्येनीच आजमावले जाते.
मा.प्रतिभाताई,शरद पवार्,आबा पाटील, उद्धवराव, राज साहेब, रा.सु. गवई, शालिनीताई,नारायण राव राणे,
यांना सन्मान पुर्ण रितिने "उपक्रम" वर निमंत्रीत करायला हरकत असावी काय् ? त्यांनी आपली मते मतांतरे आपल्याशी येथे देवाण् घेवाण करावीत. ते नाही म्हणतील हीच् शक्यता जास्त कारण ते आपल्या तावडीत सापडणे कधीच पसंत करणार् नाहीत् !
काय् वाटतय् तुम्हाला ?

आपण ब्लोगींग् करीत राहू ..
बघुया वाट्..
तदात्मानं.. स्रुजांम्ह्यम्..

लेखनविषय: दुवे:

Comments

चांगला विचार्

विचार चांगला आहे.
"उपक्रम" वर सध्याच्या राजकीय घडामोडींची चर्चा व्ह्यायला हवीच. कारण राजकारण सर्वांच्याच जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रभाव टाकतच असते.
सध्याचे राजकारणी येथे येवून आपले मत मांडतील याची शक्यता कमी असली तरी आपण या विषयावर चर्चा करायला काहीच हरकत नाही आणि त्यासाठी वाचक व ले़खकांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न केलाच पाहीजे.
तसेच आपली ही मते राजकारण्यांपर्यंत पण पोहचायला पाहीजे. त्यासाठी काही मार्ग असू शकतो का?

आपला धंदा सोडून?

राजकारणी आपला धंदा सोडून इथं कशाला झक मारतील?--वाचक्‍नवी

आपण येथे का आहोत...

आपण सर्वजण काहीतरी कामधंदा करतो आणि येथे आपण झक मारण्यासाठी नक्कीच नाही येत.

गैरसमज नको

ज्यांचा राजकारण हाच एकमेव धंदा आहे त्यांच्याबद्दल मी लिहिले होते, काहीतरी कामधंदा करणार्‍या आपणा सर्वांबद्दल नाही.
उपक्रमावरचा मजकूर वाचल्याबद्दल एका तरी राजकारण्याने कबूल केले आहे का? ते वाचणार नाहीत आणि त्यांनी वाचले तरी त्यांतील विचारांकडे ते दुर्लक्ष करतील.-वाचक्‍नवी

बखुदही को कर बुलंद इतना !!

आज "उपक्रम" हा अमीबा सारखा आहे.
त्यामधे डायनोसोर बनण्याची क्श्मता आहे पण ते आपल्या वरच अवलंबुन आहे.
राजकारणी को भी "उपक्रम" की ईज्जत करनी होगी !
संयोजक आणि सदस्य यांनी हे धेय ठरवले तर शक्य आहे.
आज नाही तर १० वर्षांनी तशी परीस्थीती येईल.
"उपक्रम "ने नाही केले तर दुसरे कुणी करेल.

<जास्ती ब्लौगींग करणे मनुष्याला कर्महीन, निरर्थक आणि पोकळ बनवते.>

खुदी

इथे या शेराचे विडंबन आठवले.

खुदी को कर बुलंद इतना
के हिमालय पे जा पहुचे
और खुदा बंदे से खुद पुछे
अबे, अब उतरेगा कैसे?

----
"Those are my principles. If you don't like them, I have others." -- Groucho Marx
खुदी को कर बुलंद इतना
के हिमालय पे जा पहुचे
और खुदा बंदे से खुद पुछे
अबे, अब उतरेगा कैसे?

 
^ वर