उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
म्हणी कोश >
परमाणू
March 30, 2008 - 6:14 pm
मराठी भाषेतील म्हणींचा संग्रह कुठल्या संकेत स्थळावर आहे ?
मराठी सोडून इतर भाषांतील म्हणींचा अनुवाद उपलब्ध असलेले स्थळ आहे काय ?
धन्यवाद !धन्यवाद ! धन्यवाद ! धन्यवाद !
(माफ करा, किमान २५ शब्दांची मर्यादा असल्याने ४ वेळा धन्यवाद दिले आहेत ! )
दुवे:
Comments
कल्पना चांगली आहे.
मराठी वाक्प्रचार, सूविचार, म्हणी , उखाणे, शब्दार्थ यांची यादी असलेले एखादे संकेतस्थळ असेल तर चांगलीच गोष्ट आहे.
नसेल तर मात्र कोणी पूढाकार घेऊन असे संकेतस्थळ बनवले पाहिजे.
विकिपिडिया!
===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================
इथे पाहा.
म्हणी
इथे बघा
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
धन्यवाद !
प्रतीसाद देणारया सर्व मित्रांना शतशः धन्यवाद !
<<जास्ती ब्लौगींग करणे मनुष्याला कर्महीन, निरर्थक आणि पोकळ बनवते.>>