समुदाय

Group माहिती Manager Posts Members Join Link
उबुंटू लिनक्स

हा समुदाय लिनक्स प्रणाली (उबुंटू आवृत्ती) विषयी चर्चा आणि लेखांना वाहिलेला आहे.

वैद्य 5 64 Join
सामाजिक उपक्रम

अनोखे सामाजिक उपक्रम, चळवळी व संबंधित व्यक्तिंची माहिती -'मी बदल घडवू शकते/तो' यावर विश्वास असणार्‍या सर्वांसाठी हा समुदाय

जयेश 122 39 Join
उत्पादन - संशोधन

नवीन उत्पादनाच्या संशोधनात रस असणार्‍या सर्वांसाठीचा समुदाय

चाणक्य 8 37 Join
बालसाहित्य

बालसाहित्यात अभिरुची असणार्‍या प्रत्येकासाठी

ऋषिकेश 19 38 Join
सामाजिक उद्यमशीलता

सामाजिक उद्यमशीलता अर्थात Social Entrepreneurship संबधी माहितीची देवाणघेवाण, चर्चा यासाठी हा समुदाय

विकास 6 22 Join
छायाचित्रण - प्रकाशचित्रण

छायाचित्रण-प्रकाशचित्रणासंबंधी माहितीची देवाण घेवाण करण्यासाठी, त्यात रस असलेल्या मराठीजनांसाठी एक व्यासपीठ.

चाणक्य 127 95 Join
लोकमित्र मंडळ

छापील माध्यमात प्रसरणासाठी, पुनर्वितरणासाठी लेख सदस्यांनी येथे द्यावेत

धनंजय 219 34 Join
खगोलशास्त्र आणि अवकाशविज्ञान

खगोलशास्त्र आणि अवकाशविज्ञान या विषयावरील माहितीचे येथे संकलन व्हावे आणि त्यायोगे आपल्या सर्वांचेच ज्ञान वाढावे यासाठी हा समुदाय

सागर 17 70 Join
वाहने: आपली व बाजारातली

वाहनांची निगा, दुरुस्ती, वाहनांतील बाजारात नवे आलेले प्रकार,वाहन सुरक्षेसंबंधी कायदे याबद्दल लेखन आणि चर्चा

अनु 17 44 Join
पर्यावरण

पर्यावरण, पर्यावरणाचे संरक्षण, संवर्धन यांच्याविषयी माहिती, चर्चा आणि उपक्रमांना वाहिलेला समुदाय

विकास 38 47 Join
व्यक्ती आणि वल्ली

विविध प्रांतात अग्रेसर ठरलेल्या,असणार्‍या व्यक्तींच्या कार्यकर्तृत्वाचा,जीवनाचा मराठीतून परिचय करून देणारा समुदाय.

ॐकार 14 51 Join
राजकारण - समाजकारण

आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या घटनां बद्दल आपल्या मनातले पडसाद...

चाणक्य 94 66 Join
संस्कृत

संस्कृत भाषा, संस्कृत साहित्य आणि संस्कृत भाषेशी निगडीत सर्व विषयांवर लेखन आणि चर्चा

पल्लवी 55 66 Join
वैद्यकशास्त्र

वैद्यकसशास्त्राच्या सर्व शाखांसाठी एकत्रित समुदाय.

रंग माझा वेगळा 15 38 Join
सारे प्रवासी घडीचे!

प्रवास आणी भटकंती चा धांडोळा घेणारांसाठी...

निनाद 46 70 Join
नवे तंत्रज्ञान

नव्या तंत्रज्ञानाची ओळख, तंत्रज्ञानविषयक चर्चा, महिती, लेख आणि अनुभव

वैद्य 39 70 Join
ज्योतिषशास्त्र

हा समुदाय भारतीय पारंपारिक ज्योतिषात रस असणार्‍यांसाठी आहे.

धोंडोपंत 56 73 Join
आमचा त्यांचा इतिहास

आपल्या आणि परकीय इतिहास आणि पौराणिक कथांची अधिक माहिती

प्रियाली 122 157 Join
हिंदुस्थानी रागदारी संगीत

हिंदुस्थानी रागदारी संगीताला वाहिलेला समुदाय..

विसोबा खेचर 35 70 Join
सेल्युलॉइड

विविध भाषांमधील, विविध देशांतील चित्रपट, कलाकार, तंत्रज्ञ, गीतकार, संगीतकार, दिग्दर्शक यांना वाहिलेला आस्वादात्मक समुदाय

सन्जोप राव 35 76 Join
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने...

मराठी भाषा, बोलीभाषा, वाक्प्रचार, म्हणी, शब्दांच्या व्युत्पत्ती आदी विषयांवर रंजक माहिती

चित्तरंजन 80 128 Join
मराठी साहित्य

मराठी साहित्यातील उत्तमोत्तम गोष्टींचा मागोवा घेणारा समुदाय

नंदन 74 116 Join
गणित

मराठीत गणिताची वर्धिष्णू ज्ञानगंगा आणणारा समुदाय!

शैलेश 23 76 Join
उपक्रम!

उपक्रम या संकेतस्थळाविषयीचा समुदाय

उपक्रम 28 67 Join
 
^ वर