सुस्वागतम्!
प्रेषक उपक्रम (गुरू, 03/15/2007 - 21:56)आपल्या अनुभव, शिक्षण, वाचन आणि माहिती यांच्या आधारे लेखन करता यावे, विचारांची देवाणघेवाण करता यावी हे या संकेतस्थळाच्या निर्मितीमागील प्रमुख उद्दिष्ट आहे. मराठीतून लेखन, चर्चा करण्याची सोय इथे आहेच शिवाय बऱ्याच लोकप्रिय संकेतस्थळांवर असणाऱ्या ग्रुप/कम्युनिटी आणि स्क्रॅपबुक सारख्या सुविधा देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
गांधीजी आणि चर्चिल
प्रेषक प्रदीप (सोम, 05/12/2008 - 11:59)वॉल स्ट्रीट जर्नलच्या अलिकडच्या एका अंकात श्री. आर्थर हर्मन ह्यांनी लिहीलेल्या "गांधी आणि चर्चिल" (प्रकाशकः बॅंटम) ह्या नवीन पुस्तकाचे श्री. ऍंड्र्यू रॉबर्ट्स ह्यांनी केलेले परिक्षण प्रसिद्ध झाले आहे.
अणू आहेत की नाहीत? - अणुवादाचे प्राचीन खंडन (भाग २)
प्रेषक धनंजय (सोम, 05/12/2008 - 02:20)पुढील दोन सूत्रांचे भाष्य येथे देत आहे. पण मागच्या भागात असे लक्षात आले की वाचकांचे काही गैरसमज होते. त्याचे काही प्रमाणात सुरुवातीलाच निराकरण व्हावे.
सृजनशीलता - भाग ९ - सामूहिक पातळीवर
प्रेषक शरद् कोर्डे (रवि, 05/11/2008 - 10:08)(मागील भागावरून पुढे चालू)
आत्तापर्यंत आपण वैयक्तिक सृजनशीलतेबद्दल पाहिले. आता गटाच्या किंवा समूहाच्या एकत्रित सृजनशीलतेबद्दल पाहू.
शाकाहार् :- काही नवीन पैलु
प्रेषक मन (शुक्र, 05/09/2008 - 22:22)मित्रहो,
जीवाची हत्या करणे वाइट,म्हणुन मांसाहार वाइट आणी म्हणुनच तो अयोग्य.शाकाहार तेव्हढा चांगला.
ह्यातील माझं काहीही म्हणणं नाही.
मी मानवी शरीर,प्रकृती ह्यासाठी स्वाभावीक अन्न कुठलं आहे, ते शोधतोय.
ग्रीनडेक्स - ग्राहक आणि पर्यावरण
प्रेषक नवीन (शुक्र, 05/09/2008 - 07:58)विविध देशांची सरकारे आणि कंपन्या कितपत पर्यावरण-सजग आहेत यांची सर्वेक्षणे नेहमी होत असतात.
वसंतोत्सव - चेरि ब्लॉसम (वॉशिंग्टन डिसी)
प्रेषक एकलव्य (शुक्र, 05/09/2008 - 04:43)अमेरिकेतील वास्तव्याने मला काय दिले याचा हिशेब कधी मांडायचाच झाला तर पोटोमॅक नदीकाठी तासोनतास केलेल्या भटकंतीचा क्रम अगदी वरचा असेल.
व्यक्तीला "इच्छा "का होते?
प्रेषक मन (बुध, 05/07/2008 - 13:13)आपल्याला कळत -नकळत बर्याच इच्छा होतात.त्यातील कित्येकांची आपण पुर्तिही करतो.
म्हणजे, मला तहान लागली असेल, तर मी पाणी(अथवा द्रव) प्राप्त करुन इच्छातृप्ती करण्याचा प्रयत्न करतो.
तर ही "ईच्छा" म्हणजे नेमके काय?
'व्याकलन - व्याकरणाचे आकलन'
प्रेषक रावले सतीश (मंगळ, 05/06/2008 - 18:03)आरंभः
घेणार्याने घेत जावे
घेता, घेता अखेर घेणार्याने
देणार्याचे हात हि घ्यावे.'

