चिंधी ते सॅनिटरी नॅपकिन!

चिंधी ते सॅनिटरी नॅपकिन!

ज्वालामुखि पासुन विज निर्मिती

ज्वालामुखि पासुन विज निर्मिती शक्य आहे का?
आपल्या प्रतिक्रिया सा॑गा.
आपल्या विचारा॑ना चालना द्या.
ज्वालामुखि मध्ये प्रच॑ड उर्जा आहे. मग का बर आपण या दिशेने विचार करत नाही.
Energy neither be create nor be destroy but it can be transfer into one form to another form.

जनुक-रूपांतरित पिके व अन्न : द्विधा मनस्थिती

आताच मला 'ग्रीनपीस' (हिरवी शांती - या नावाचा कोणत्याही धर्माशी संबंध नाही हे सुजाण वाचक जाणतातच!) या संघटनेकडून एका उघडपत्रावर सही करण्यासाठी

'हू ही अनिरुद्ध बापू'

नुकतेच विकीआन्सर्ज़डॉटकॉमवर हे वाचले:

Anirudha Bapu (Dr. Aniruddha Joshi aka Bapu) is not a simple man or humen being... He is incarnation of GOD. He is Sakshat Saai Baba. I am Devotee of my Bapu and got many experiences as well as getting many more in my day to day life.

अश्या संकट काळी सर्व देश आपल्या पाठीशी आहे

लेह ला ढग फुटीने जीवन उद्धवस्त झाले. अश्या नैसर्गिक आपत्तींना सामोरे जाण्यासाठी सरकारला अकस्मात मोठ्या प्रमाणात हजारो करोडो रुपये खर्च करावे लागतात.

आरोग्य क्षेत्रात सामाजिक संस्थांचे योगदान

नवोदितांसाठी प्रस्तावना- पुण्यातील डॉ अनंत फडके हे लोकविज्ञान चळवळीचे कार्यकर्ते असुन जनाआरोग्य अभियानाचे समन्वयक आहेत. रुग्णहक्क चळवळ व वैद्यकीय क्षेत्रात जनजागृतीचे काम गेली अनेक वर्षे करतात.

यांचा पगार वाढवा .पण जेंव्हा अधिकार येतात तेंव्हा कर्तव्य ही पर पाडावे लागतात ,

आज संसदेत खासदार यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.संसदेत एका महत्वाची चर्चा होती.

वार्षिक करभरणा संबंधी एक विचार.....

आपण सगळे नुकतेच होत असलेले CWG च्या नावानी खडे फोडून दमलो, पण हे सर्व करीत असताना एक तीव्र जाणीव झाली कि आपणा हे सर्व कितीही प्रयत्न केले तरी नियंत्रित करू शकत नाही कारण आपण आपले मत दर पाच वर्षांनी देऊन ते नियंत्रण गमावलेले असते.

का, कसे आणि अनियत जग

का, कसे आणि अनियतजग

डॉ. खान याच्या पत्राचे प्रकाशन ते लिहिल्यानंतर ६ वर्षांनी कशासाठी?

हा माझा लेख कांहींसा जुना आहे. पण घटनेतील गांभिर्य अजूनही आहे. म्हणून इथे पोस्ट केला आहे. सुधीर काळे, जकार्ता
=====================================================
डॉ. अब्दुल कादीर खान यांच्या पत्राच्या प्रकाशनाने भारतीय वृत्तपत्रें, नियतकालिकें व टेलीव्हिजनसारखी सर्व माध्यमें यांच्यात सध्या एकच खळबळ माजली आहे. दि. २० सप्टेंबरच्या संडे टाइम्समध्ये श्री. सायमन हेंडरसन यांचा लेख प्रकाशित झाला आहे. (पहा http://tinyurl.com/mm3ll6 हा दुवा). डॉ. खान हे एकेकाळी सर्व पाकिस्तानी जनतेच्या गळ्यातला ताईत असलेले, पाकिस्तानी अण्वस्त्राचे जनक समजले जाणारे शास्त्रज्ञ! त्यांना नीशान-इ-इम्तियाज़ हा उच्चतम पाकिस्तानी मुलकी सन्मान दोनदा व हिलाल-इ-इम्तियाज़ हा द्वितीय क्रमांकाचा मुलकी सन्मान एकदा वेगवेगळ्या राष्ट्राध्यक्षांकडून मिळालेला आहे. असे असूनही त्या देशाच्या राज्यकर्त्यांनी स्वत:ची पापे लपविण्यासाठी त्यांना बदनाम करून आज गृहकैदेत टाकले आहे. एका कोर्टाने जरी त्यांना मुक्त केले असले तरी ते आता खरोखर मुक्त झाले आहेत कीं नाहींत याबद्दल शंका घेण्यास जागा आहे.

Syndicate content